'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

Virat Kohli समाचार

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'
Shoaib AkhtarIndiaPakistan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

बीसीसीआयने (BCCI) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघात पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. यावर्षीच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

बीसीसीआयने चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. यावर्षीच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे.सध्याच्या घडामोडी पाहता क्रिकेट चाहत्यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेमुळे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

काही अटींसह भारताचे सामने दुबईत होणार असल्याच्या हायब्रिड मॉडेलचा अवलंब करण्यास पाकिस्तान बोर्डाने कथितपणे सहमती दर्शविल्यानंतर आशेचा किरण दिसला होता. पण सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय बोर्डाने पाकिस्तानच्या अटी नाकारल्या आहेत ज्यात पीसीबीने भारतात आयसीसी इव्हेंट्ससाठी देखील तेच हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास सांगितलं होतं.

या सर्व घडामोडींदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेट संघाची पाकिस्तानात खेळण्याची इच्छा आहे, मात्र त्यांना परवानगी दिली जात नाही आहे असा दावा केला आहे."भारतीय संघाची मनापासून पाकिस्तानात खेळण्याची इच्छा आहे. विराट कोहली तर पाकिस्तानात खेळण्यासाठी मनापासून इच्छुक असेल. मला माहिती आहे काय सुरु आहे. जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला तर टीव्ही हक्क स्पॉन्सरशिप छप्परफाड असेल. मी तुम्हाला हे सांगत आहे.

दरम्यान, आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्राधान्यक्रमांची रूपरेषा सांगितली ज्यात लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक गेम्समध्ये खेळाच्या समावेशाचा एक संधी म्हणून फायदा घेणे आणि आणखी वेग वाढवणे समाविष्ट आहे. तसंच महिलांच्या खेळात प्रगती करण्याचा हेतू आहे.

तथापि, Cricbuzz च्या रिपोर्टनुसार, जय शाह यांनी 5 डिसेंबर रोजी व्हर्च्युअल बोर्ड मीटिंग बोलावली आहे. पण या बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीवर काही चर्चा होणार की नाही हे या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेले नाही.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shoaib Akhtar India Pakistan Pakistan Cricket Board Board Of Control For Cricket In India International Cricket Council Cricket Zee Sports

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे.
और पढो »

विराट कोहली पाकिस्तान में खेलने के लिए मरे जा रहे होंगे... शोएब अख्तर का अजीबोगरीब दावाविराट कोहली पाकिस्तान में खेलने के लिए मरे जा रहे होंगे... शोएब अख्तर का अजीबोगरीब दावाChampions Trophy IND vs PAK: पाकिस्तान के पूर्व तेज गेंदबाज शोएब अख्तर ने अजीबोगरीब दावा किया है कि चैंपियंस ट्रॉफी की मेजबानी को लेकर चल रहे विवाद के बीच भारत के स्टार बल्लेबाज विराट कोहली पाकिस्तान में खेलने के लिए बेताब होंगे।
और पढो »

... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयBombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. मालमत्ता वादाच्या संदर्भात हा निर्णय आहे
और पढो »

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »

नितीश रेड्डी ने ‘आदर्श’ विराट कोहली से डेब्यू कैप मिलने पर ख़ुशी जाहिर कीनितीश रेड्डी ने ‘आदर्श’ विराट कोहली से डेब्यू कैप मिलने पर ख़ुशी जाहिर कीनितीश रेड्डी ने ‘आदर्श’ विराट कोहली से डेब्यू कैप मिलने पर ख़ुशी जाहिर की
और पढो »

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »



Render Time: 2025-02-21 07:16:12