'काय होतास तू काय झालास तू!' WWE चा आयकॉनिक स्टार झाला इतका बारीक, ओळखताही येईना...

Dave Bautista समाचार

'काय होतास तू काय झालास तू!' WWE चा आयकॉनिक स्टार झाला इतका बारीक, ओळखताही येईना...
Dave Bautista Weight LossWWE Dave Bautista Loss Weight
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

वयाच्या 55 व्या वर्षी डेव बटिस्टाने आश्चर्यकारकपणे वजन कमी केलं असून याची सध्या क्रीडा विश्वात प्रचंड चर्चा होतं आहे

WWE आयकॉनिक स्टार रेसलर आणि अभिनेता डेव बटिस्टा याचे ट्रान्सफॉर्मशन पाहून त्याचे फॅन्स अवाक झाले आहेत. . डेव बटिस्टाने नुकतंच टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. यावेळी एकेकाळी बलाढ्य शरीरयष्ठी असणाऱ्या बटिस्टाचा स्लिम लूक पाहून कोणालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

दिग्गज रेसलर डेव बटिस्टा यांनी WWE या प्रसिद्ध रेसलिंग शोमध्ये दिलेलं योगदान मोठं असून त्याचे फॅन्स आजही युट्युबवर त्याच्या फाइट्स पाहतात. WWE चा आयकॉनिक स्टार असलेल्या डेव बटिस्टा याला 'The Animal' म्हणून ओळखले जायचे. डेव बटिस्टा त्याच्या काळात दोन वेळा WWE चॅम्पियन आणि 4 वेळा हेवीवेट चॅम्पियन राहिला आहे. एकेकाळी 6 फूट 6 इंच इतकी हाईट आणि 130 किलो वजन असलेल्या बटिस्टाचा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील स्लिम लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.

"I was already struggling with some scenes I couldn't do anymore because of the overweight, but now that I've taken them off I'm better. Mentally, I think I'm 30 or 40, I'm in one of the best times of my life and career and I don't think about it."I feel good."WWE मधून निवृत्ती घेतल्यावर डेव बटिस्टा याने अभिनय क्षेत्रात करिअर करायला सुरुवात केली. यासाठीच त्याने आपलं वजन कमी केलं असल्याचं बोललं जात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Dave Bautista Weight Loss WWE Dave Bautista Loss Weight

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय?
और पढो »

पेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?पेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
और पढो »

व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंव्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंएका व्यक्तीने असे धाडस केले आहे जे पाहून यमराजही अचंबित होतील. एक तरुण व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला आहे.
और पढो »

ली तू पर चार सेटों में जीत के साथ अल्काराज दूसरे दौर में पहुंचेली तू पर चार सेटों में जीत के साथ अल्काराज दूसरे दौर में पहुंचेली तू पर चार सेटों में जीत के साथ अल्काराज दूसरे दौर में पहुंचे
और पढो »

'मग हिरोईनचे पोट दाखवता त्याचं काय?' बॉलिवूड फार नकारात्मक म्हणणारा कांतारा स्टार झाला ट्रोल'मग हिरोईनचे पोट दाखवता त्याचं काय?' बॉलिवूड फार नकारात्मक म्हणणारा कांतारा स्टार झाला ट्रोल‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. कांतारा या ब्लॉकबस्टर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पण नॅशनल अवॉर्ड मिळताच त्याने बॉलिवूडबद्दल असे काही बोलले जे नेटीझन्सना अजिबात आवडले नाही.
और पढो »

'तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं?'तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं?Pune Vanraj Andekar Murder: काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj Andekar) भररस्त्यात हत्या करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:14:48