Hardik Pandya On Suryakumar Yadav : सुपरओव्हरमध्ये झालेल्या रोमांचक लढतीनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हार्दिक सूर्यकुमारला काय बोलला? पाहा त्याचा व्हिडीओ
'कॅप्टन म्हणून तू फक्त...', ड्रेसिंग रुममध्ये सर्वांसमोर हार्दिक पांड्या सूर्याला असं काय बोलला? Video व्हायरल
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आणि श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. सुर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये 10 धावा डिफेन्ड केल्या आणि सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचवला होता. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे श्रीलंकेला 2 धावाच करता आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना कॅप्टन सूर्याने फोर मारला अन् सामना आपल्या खिशात घातला.
हार्दिक पांड्याने त्यानंतर सूर्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. कॅप्टन म्हणून तू खूप चांगल्या पद्धतीने बॉलरची निवड केली. बॉलर्सची खूप चांगल्या प्रकारे तू हाताळणी केली, स्पेशली जेव्हा डेथ ओव्हरमध्ये कमी धावा डिफेन्ड करायच्या होत्या. बॉलिंग ग्रुपसाठी हे खूप महत्त्वाचं होतं, असं पांड्या सूर्यकुमारला म्हणाला. तसेच त्यावेळी हार्दिकने वॉशिंग्टन सुंदरचं तोंडभरून कौतूक केलं. अशा गेम जिंकता तेव्हा आत्मविश्वास वाढतो, संघ पुढे जातो.
Suryakumar Yadav Suryakumar Yadav Captaincy Team India Dressing Room Dressing Room Video Gautam Gmabhir Ind Vs Sl India Vs Sri Lanka Cricket News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचलीAjit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
और पढो »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »
'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलंHardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
और पढो »
Video : अमरनाथ यात्रेकरुंच्या बसचे ब्रेक फेल; प्रवाशांनी धावत्या बसमधून मारल्या उड्या आणि...Amarnath Yatra: अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल... बसचा वेग पाहता प्रवाशांची काय अवस्था झाली असेल या विचारानं अनेकांचं मन सुन्न...
और पढो »
21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कमWimbledon 2024 Prize Money: भारतीय क्रिकेट संघाला नाही मिळाली इतक्या बक्षीसपात्र रकमेचा मानकरी कार्लोस अलकराज. वाचा बक्षीस म्हणून काय मिळालं...
और पढो »
'शब्दांच्या पलीकडे....', घटस्फोटाच्या तणावादरम्यान हार्दिक पांड्याची मुलासाठी पोस्ट, म्हणाला 'माझं ह्रदय...'भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) दौऱ्यावर आहे. वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे.
और पढो »