बांगलादेशविरोधातील (Bangladesh) सामन्यातून मयांक यादवने (Mayank Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं आहे. दरम्यान यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे.
'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा
"पदार्पण करत असल्याने मी फार उत्साही होतो, पण थोडासा घाबरलेलाही होतो. दुखापतीनंतर मी या मालिकेतून पुन्हा एकदा पदार्पण करत होतो. मी स्पर्धात्मक क्रिकेट खेळलो नाही आणि आता थेट पदार्पण झालं. त्यामुळेच मनात थोडीशी भिती होती," असं मयांक यादव जिओ सिनेमाशी संवाद साधताना सांगितलं. पुढे तो म्हणाला की,"आयपीएलमध्ये मी अनेक धीम्या गतीने चेंडू टाकले. मी कर्णधाराशी चर्चा केली असता त्याने मला व्हेरिएशन कऱण्यापेक्षा स्टॉक बॉलवर विसंबून राहण्यास सांगितलं. पण ग्वालियरमध्ये चेंडू जास्त उसळी घेत असल्याने मी त्यानुसार वेग बदलला".
Indian Cricket Team Matank Yadav Gautam Gambhir India Bangladesh Mayank Prabhu Yadav Gautam Gambhir India Vs Bangladesh 2024 Cricket Zee Sports
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Video: एका सामान्य नागरिकाने केला पृथ्वीपासून 737 किमी वर अंतराळात स्पेसवॉक; मानवी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंयलवकरच आता सर्वसामान्य नागिकांना देखील अंतराळाची सफर करता येणार आहे. एलॉन मस्क यांच्या SpaceX Polaris Dawn मोहिमेअंतर्गत थेट अंतराळात जाता येणार आहे. एका सामान्य नागरिकाने या मोहिमेअंतर्गत स्पेसवॉक केला आहे.
और पढो »
10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?
और पढो »
मैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकरमैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकर
और पढो »
ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरलमेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
और पढो »
'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवारMaharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.
और पढो »
ENG vs SL : क्रिस वोक्सची बॉलिंग बघून बसला धक्का; तुम्हीही पाहून घ्या क्रिकेट इतिहासातील दुर्मिळ VideoEngland vs Sri Lanka 3rd Test : इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्स याने अशी काही गोलंदाजी केली की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »