Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली.
मुंबई सह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे दाणादाण उडाली होती. रात्री 1 ते आतापर्यंत 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेला फटका बसला. इस्टर्न आणि एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबई करांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यावर सखल भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली. पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलं.
याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजकारण करण्यासाठी अनेक संधी आहे. हा तो दिवस नाही, असं शिंदे म्हणालेत. मुंबईकरांनी थोडं सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. 267 मिमी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. यासाठी सर्व यंत्रणा अलर्ट असून, लोकांची गैरसोय होणार नाही. अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, पाणी ट्रॅकवरून काढण्यासाठी सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.मुंबईतल्या पावसाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात माहिती दिलीये.
मराठी बातम्या बातम्या मुंबई विधानसभा मान्सून अमोल मिटकरी आमदार Maharashtra Rain Maharashtra Rain News Maharashtra Rain Raigad Maharashtra Rain Latest Update Raigad Fort Raigad Fort Video Raigad Fort News How To Visit Raigad Fort Raigad Fort Distance From Mumbai रायगड पाऊस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, पुणे बुडालं... जबाबदार कोण?Mumbai-Pune Heavy Rain : पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यात दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं... मुंबईत सखल भागात पाणी साचलं. पुण्यामध्ये तर हाहाकार पाहायला मिळाला.. मुंबई पुण्यामध्ये ही अवस्था का झालीय, यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.
और पढो »
1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
और पढो »
सरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडेMumbai Rain: कालपासून मुंबईत जोरदार पाऊस पडू लागलाय. पावसाळा सुरु झाला की दरवर्षी मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे निघतात. कुठे खड्ड्यांमुळे तर कुठे रस्ता खचल्याने अपघात होतात.
और पढो »
पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'Aaditya Thackeray On Mumbai Rain: शिवसेना आमदार, नेते आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडवरुन राज्य सरकारवर तर मुंबईत पाणी साचल्याने पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.
और पढो »
...मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुकManoj Jarange Patil Emotional Appeal: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून हिंगोलीमधून शांतता रॅलीला सुरुवात केली. पहिल्याच भाषणामध्ये मराठा नेत्यांना आवाहन करताना जरांगे भावूक झाले.
और पढो »
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्नPune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
और पढो »