'झी २४ तास'च्या बातमीचा दणका! आदिती तटकरेंनी पोषण आहाराबाबत अहवाल मागवला

Maharashtra समाचार

'झी २४ तास'च्या बातमीचा दणका! आदिती तटकरेंनी पोषण आहाराबाबत अहवाल मागवला
Aditi TatkareWomen And Child Developement Minister Aditi Tatka
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

सांगलीच्या पूरक पोषण आहाराच्या झी २४ तासच्या बातमीची महिला व बालविकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी पूरक पोषण आहाराबाबत 48 तासांत अहवाल मागवला आहे. आदिती तटकरे यांनी दोषी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सांगलीच्या पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात वाळा जातीच्या सापाचं मृत पिल्लू आढळून आलं होतं. पलूस येथील एका अंगणवाडीमधून डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेटचे वाटप करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून तीन वर्षांच्या बालकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी सुदृढ आरोग्य रहावे, या दृष्टीने पूरक पोषण आहार वाटप करण्यात येतो. मात्र या पोषण आहारात मृत साप आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली. नुकतंच राज्य सरकारकडून एकाच ठेकेदाराकडे हा पूरक पोषण आहार वाटपाचा ठेका देण्यात आला होता. त्या माध्यमातून आलेल्या या पूरक पोषण आहारात वाळा साप मृत अवस्थेत आढळून आल्याने या आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे."एक तर हा विभागाचा आग्रह नाही.

पुढे त्या म्हणाल्या की,"विश्वजीत कदम यांनीही माझ्याशी यासंदर्भात संपर्क साधला. मला माहिती मिळताच त्वरित जिल्हातील अधिकाऱ्यांना 48 तासात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामा केल्यानंतर इतर कोणत्याही पाकिटात काही सापडलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संबंधित अंगवणाडीमधील आहाराचा पंचनामा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंचनामा झाल्यानंतर, अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल".

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aditi Tatkare Women And Child Developement Minister Aditi Tatka

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?Education Scam : अमळनेर शहरात बोगस शिक्षक भरतीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर आला आहे. झी 24 तास वर याचा EXCLUSIVE रिपोर्ट...
और पढो »

झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशझी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशEducation Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
और पढो »

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्टशिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्टEducation Scam : सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शतक पूर्ण होतंय. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला.. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय..
और पढो »

अरब बाबा तोंडावर थुंकतो, दीड वर्ष 24 तास नोकर...गल्फमध्ये अडकलेल्या भारतीय तरुणीने सांगितली आपबीतीअरब बाबा तोंडावर थुंकतो, दीड वर्ष 24 तास नोकर...गल्फमध्ये अडकलेल्या भारतीय तरुणीने सांगितली आपबीतीकुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत 45 भारतीयांचा दुर्देवी मृत्यू झाला. यानिमित्ताने कुवेतमधल्या भारतीय कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या एका तरुणीने आपला भीषण अनुभव सांगितला आहे. ही तरुणी गेल्या दीड वर्षांपासून 14 जण राहात असलेल्या घरात कैद आहे.
और पढो »

Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या प्रमुखपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना एक मार्गदर्शनपर इशारा दिला.
और पढो »

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:59:09