'तिनं माझे ब्रेस्ट…', छेड फक्त पुरुषच काढत नाहीत!’ संजीदा शेखचा धक्कादायक खुलासा

Sanjeeda Shaikh समाचार

'तिनं माझे ब्रेस्ट…', छेड फक्त पुरुषच काढत नाहीत!’ संजीदा शेखचा धक्कादायक खुलासा
Sanjeeda Shaikh Groped By Women At Night ClubSanjeeda Shaikh At Night ClubEntertainment
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

या सीरिजमध्ये वहीदाची भूमिका साकारत सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री संजीदा शेख सतत चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजीदानं तिच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. आमिर अलीशी लग्न मग घटस्फोट आणि त्यासोबत लेकीविषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या.

संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' ही आजही चर्चेत आहे. या सीरिजमधील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर आता या घटनेनंतर तिनं नाईट क्लबमध्ये एका महिलेनं तिच्याशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आणि त्यामुळे तिचा मानसिक आघात झाला.: संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' ही आजही चर्चेत आहे. या सीरिजमधील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर आता या घटनेनंतर तिनं नाईट क्लबमध्ये एका महिलेनं तिच्याशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आणि त्यामुळे तिचा मानसिक आघात झाला.

संजीदा शेखनं 'हाउटरफ्लाई' ला दिलेल्या मुलाखतीत या घटनेविषयी सांगितलं. त्यावेळी सांगितलं की कशा प्रकारे त्या एका घटनेनं तिला अनेक गोष्टींविषयी विचार करण्यास भाग पाडलं. 'मला एक घटना हल्की फुल्कि आठवते. ज्यात एक महिला होती. मी एका नाईट क्लबमध्ये गेले होते. तेव्हा एक मुलगी माझ्या जवळून जात होती आणि तिनं तिथून जाताना माझ्या ब्रेस्टला स्पर्श केला आणि पुढे निघून गेली. मी बराचवेळ शॉक्ड होती की माझ्यासोबत हे काय झालं', असं संजीदा शेख म्हणाली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjeeda Shaikh Groped By Women At Night Club Sanjeeda Shaikh At Night Club Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

या मुली 'रेप' करण्यासारख्या नाहीत, शाळेतल्या मुलांनी बनवली यादी...धक्कादायक प्रकारया मुली 'रेप' करण्यासारख्या नाहीत, शाळेतल्या मुलांनी बनवली यादी...धक्कादायक प्रकारShocking News : एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 11 विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलींची एक यादी तयार केली होती. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

कोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासाकोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासाकोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिन या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले आहेत. कोवॅक्सिन (covaxin) या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
और पढो »

धनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair; गायिकेचा धक्कादायक खुलासाधनुष-ऐश्वर्या करत होते एकमेकांची फसवणूक, दोघांचेही सुरु होते Extramarital Affair; गायिकेचा धक्कादायक खुलासात्यांच्या या निर्णयानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला. ऐश्वर्या आणि धनुषच्या घटस्फोटाचं कारण काय होतं ते देखील समोर आलं नाही. आता गायिका सुचित्रानं धक्कादायक खुलासा केला आहे. सुचित्रानं दावा केला की धनुष आणि ऐश्वर्यानं लग्नानंतर एकमेकांची फसवणूक केली.
और पढो »

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनाPune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
और पढो »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जआता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
और पढो »

पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीपुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीPune Live News Today: पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:29:31