IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) विराट कोहलीला (Virat Kohli) बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाचा कर्णधार करण्याच्या विरोधात आहे. तो आता टी-20 मधील महान खेळाडूंच्या यादीत नाही असंही त्याने म्हटलं आहे.
'तुम्ही तो विराट कोहली आहे हे विसरुन जा,' संजय मांजरेकरने RCB चाहत्यांना सुनावलं, म्हणाला 'तो आता दिग्गज वैगेरे...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर मात्र विराट कोहलीला बंगळुरु संघाचा कर्णधार करण्याच्या विरोधात आहे. तो आता टी-20 मधील महान खेळाडूंच्या यादीत नाही असंही त्याने म्हटलं आहे. त्याने मागील हंगामात 700 पेक्षा अधिक धावा केल्या असल्या तरी मांजरेकर मात्र त्याचा आता संदर्भ घेण्यास तयार नाही.
Sanjay Manjreka RCB RCB Captain IPL 202 Ipl Retention
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »
कोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन TimetableKokan Railway Timetable: कोकण रेल्वेने आता वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण किंवा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा हे वेळापत्रक पाहाच.
और पढो »
पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.
और पढो »
2,43,93,60,00,000 Rs. अंबानींच्या अँटीलिया पेक्षा महागडं घर गुजरातमध्ये, इथं राणी सारख्या राहतात राधिका राजे गायकवाडResidence Laxmi Vilas Palace: जगातीलसर्वात महागडे आपल्या भारतात आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षा मठे घर आहे.
और पढो »
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे.
और पढो »