Residence Laxmi Vilas Palace: जगातीलसर्वात महागडे आपल्या भारतात आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षा मठे घर आहे.
2,43,93,60,00,000 Rs. अंबानींच्या अँटीलिया पेक्षा महागडं घर गुजरातमध्ये, इथं राणी सारख्या राहतात राधिका राजे गायकवाड
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर असलेले अँटीलिया हे जगभरातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. 4,00,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं हे घर म्हणजे 27 मजली अलिशान इमारत आहे. अँटीलिया हाऊसची किंमत जवळपास 15 हजार कोटी रुपये इतके आहे. अँटीलिया पेक्षा भव्य दिव्य असे जगातील सर्वात मोठं घर गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हा ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. या घरात राधिका राजे गायकवाड या राणीसारख्या राहतात.
लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठे खासगी घर आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे लंडनमधील बकिंघम पॅलेसपेक्षा चार पट मोठे आहे. या पॅलेसची भव्यता पाहून सगळे चाट पडतात. जितका हा पॅलेस भव्य आहे तितकाच तो अलिशान देखील आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे बडोदाचे राज घराने गायकवाड कुटुंबाचे निवासस्थान आहे.लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये सर्वसामान्यांदेखील प्रवेश दिला जातो. कारण पॅलेसच्या एका भागात गायकवाड राजघराने राहते. तर दुसरा भाग सामान्य जनतेसाठी खुला केला आहे. सर्वसामान्य लोक येथे जाऊन राजमहल पाहू शकतात.
House In Gujarat More Expensive Than Ambani Antil Worlds Largest Private Residence Laxmi Vilas Palace Residence Of Radhika Raje Gaikwad लक्ष्मी विलास पॅलेस अँटीलिया राधिका राजे गायकवाड
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
और पढो »
₹25,000 से भी कम में घर ले आएं इंडिया का बेस्ट 43 इंच टीवी₹25,000 से कम कीमत वाले 43-इंच टीवी के बारे में विस्तार से जानने के लिए यह आर्टिकल पढ़ें। आप अपने घर में बेहतरीन पिक्चर, स्मार्ट फीचर्स और जबरदस्त साउंड वाला टीवी खरीदना चाहते हैं, तो हमारी बनाई गई लिस्ट जरूर देखें। अपना पसंदीदा टीवी खरीदें वह भी किफायत दाम और बेस्ट फीचर्स के...
और पढो »
घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
और पढो »
मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
और पढो »
माझी 8 कोटींची Rolls Royce बकवास; Swift, Innova पेक्षा उत्तम गाडी नाहीRolls Royce Bakwas Innova Swift Are Best: आलिशान कार चालवणाऱ्या या गायकाला एका मुलाखतीमध्ये त्याच्याकडील कार कलेक्शनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने केलेलं विधान ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...
और पढो »
OMG: केवल 500 रुपए में आपके घर पहुंचेगा LPG सिलेंडर, यकीन नहीं तो पढ़ लें यह खबरLPG Cylinder Rate: Poor families will get gas cylinder for Rs 500, OMG: केवल 500 रुपए में आपके घर पहुंचेगा LPG सिलेंडर, यकीन नहीं तो पढ़ लें यह खबर
और पढो »