Jwala Gutta on SN Subrahmanyan: भारतीय बँडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाने (Jwala Gutta) लार्सन अँड टुब्रो म्हणजेच एल अँण्ड टी चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन (SN Subrahmanyan) यांना खडेबोल सुनावले आहेत.
'त्याने आपल्या पत्नीकडे एकटक का पाहू नये?', ज्वाला गुट्टा L&T च्या अध्यक्षांवर संतापली, 'तुमचं मानसिक आरोग्य...'
ज्वाला गुट्टाने एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे."सर्वात प्रथम म्हणजे, त्याने आपल्या पत्नीकडे एकटक का पाहू नये, आणि फक्त रविवारीच का?", अशी विचारणा तिने केली आहे. ज्वाला गुट्टाने अध्यक्षांच्या टिप्पणीला"महिलाद्वेषी" असं संबोधलं आणि परिस्थिती"निराशाजनक आणि भयावह" असल्याचं वर्णन केलं.
Calls Out L And T Chairman SN Subrahmanyan Employees Work Everyday Jwala Gutta Badminton Zee Sports
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, IPL लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?Women s Super League 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत.
और पढो »
सुप्रीम कोर्ट १९८४ सिख दंगांच्या प्रकरणात सज्जन कुमार आणि बलवान खोखरच्या याचिकांवर जुलैमध्ये सुनवाई करेलसर्वोच्च न्यायालयाने १९८४ च्या सिखांविरुद्ध दंगांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्ट १९८४ च्या सिखांविरुद्ध दंगांच्या प्रकरणात सुनाई गई सज्जन कुमार आणि बलवान खोखरच्या याचिकांवर जुलैमध्ये ऐतिहासिक सुनवाई करेल.
और पढो »
जिभेने 57 पंखे रोखले तरुणाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलातेलंगणामधील एका तरुणाने आपल्या जिभेने वेगात चालणारे पंखे रोखले आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला.
और पढो »
मस्क बायोग्राफर: एलन मस्क मानसिक स्वास्थ्य से जूझ रहे हैंसेठ अब्रैमसन ने आरोप लगाया है कि मस्क मानसिक बीमारी, नशे और तनाव का शिकार हैं।
और पढो »
Jwala Gutta-L&T Chairman: উনি কেন স্ত্রীর দিকে তাকাবেন না? সুব্রহ্মণ্যমকে আগুনে স্ম্যাশ জ্বালা গুট্টার...Jwala Gutta Slams L&T Chairman SN Subramanyan
और पढो »
BJP लागला 2029 च्या तयारीला! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 'या' व्यक्तीकडेBJP Big Decision Aming 2029 Vidhansabha Election Win: भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच 2029 च्या निवडणुकीची तयारी केल्याचं या निर्णयावरुन म्हटलं जात आहे.
और पढो »