Political News : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक घडामोडी घडत असतानाच आता राज ठाकरेही चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहेत.
political news vidhansabha Election 2024 ncp rohit pawar slams raj thackeray लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर पवार कुटुंबातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. राष्ट्रवादी शी थेट संबंध असणाऱ्या या नेत्यानं राज ठाकरे यांना खुलं आव्हान दिल्यामुळं आता या टीकेला ठाकरेंकडून नेमकं काय आणि कसं उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना, 'राज ठाकरे दिल्लीतून, गुजरातमधून आदेश आले की तसंच वागायला लागतात', असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला. प्रत्यक्षात राज ठाकरे हे नाव युवा नेत्यांमध्ये आणि राजकारणाच्या वर्तुळात नव्यानं प्रवेश करणाऱ्या अनेकांमध्येच कमालीचं लोकप्रिय. रोहित पवारही यास अपवाद नाहीत. पण, सध्या मात्र त्यांची भूमिका काहीशी बदललेली दिसत आहे.
'मी त्यांचा फॅन होतो. पण आज महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. अशा पक्षांना सामान्य लोक सुपारीबाज पक्ष आणि सुपारीबाज नेते असं म्हणतात' अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिरांवर ताशेरे ओढले.आता शेवटी लोक शेवटी भूमिका घेत आहेत, येत्या काळातही घेतील. मतदार योग्य व्यक्तीला निवडून देतील असं म्हणत रोहित पवार यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं. 'राज ठाकरेंनी हिंमत असेल तर फडणवीसांविरोधात यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं केलं आहे.
Raj Thackeray News Raj Thackeray Son Raj Thackeray Age Rohit Pawar Twitter Rohit Pawar Age Rohit Pawar Political Party Rohit Pawar News Rohit Pawar Slams Raj Thackeray राज ठाकरे रोहित पवार राष्ट्रवादी मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
और पढो »
'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
और पढो »
राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
और पढो »
Bangladesh Violence: शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्लाSheikh Hasina resigns : शेथ हसीना यांनी पंतप्रधान पदावर तुळशीपत्र ठेवताच त्यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला अन् घरात घुसून महागड्या वस्तू लुटल्या.
और पढो »
अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, 'हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा 'तो' अहवाल समोर आणाAnil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली.
और पढो »
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चुकूनही बोलू नका या 5 नकारात्मक गोष्टीबोलताना नेहमी विचार करावा असं आपल्या आपल्या घरातील मोठे नेहमी सांगतात. कारण बोलण्यामुळे आपल्या यशाच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. पण या गोष्टी विषयी तुम्हाला मुळीच माहित नसत. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. कोणत्या 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या गोल पासून दूर करू शकतात.
और पढो »