'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट

Maharashtra Assembly Election समाचार

'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 87%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अध्यात्मिक पोस्ट, असं म्हणत या सेलिब्रिटीनं विनोद तावडे यांच्या विरारमधील कथिक पैसे वाटप प्रकरणानंतर केलेली पोस्ट चर्चेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी?

'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट

विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी असा संतप्त सूर बविआकडून आळवण्यात आला. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी तावडेंवर पैसे वाटपाचे आरोप करत विरारमध्ये एकच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेमुळं राजकारण तापलं आणि राजकीय वर्तुळातून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.

तिथं अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा अष्टपैलू भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हेमंत ढोमे यानंही घडल्या प्रकरणावर एक पोस्ट केली. 'निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे… ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! ', अशी X पोस्ट त्यानं लिहिली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Vinod Tawde Money Distributes In Virar Vinod Tawde Virar Money Scam Maharashtra Arvind Jagtap BJP Vinod Tawde Devendra Fadnavis Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly 2024 Arvind Jagtap On Vinod Tawde महाराष्ट्र अरविंद जगताप भाजप विनोद तावडे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभा 2024 अरविंद जगताप ऑन विनोद तावडे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
और पढो »

लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षण म्हणतात...लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षण म्हणतात...Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच
और पढो »

Maharashtra Weather : पुढील 5 दिवसात कसं असेल वातावरण? गुलाबी थंडी की पाऊस?Maharashtra Weather : पुढील 5 दिवसात कसं असेल वातावरण? गुलाबी थंडी की पाऊस?Maharashtra Weather News : दिवाळी संपली असली तरीही वातावरणात गुलाबी थंडी हवी तशी सुरु नाही. अशावेळी पुढील 5 दिवस महाराष्ट्राचे कसे असणार?
और पढो »

मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
और पढो »

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »

लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेलोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:25:06