Jitendra Awhad Shared List: कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या समरजीत घाटगेंमध्ये थेट लढत होणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच यापूर्वीच अल्पसंख्यांक असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा दिलेल्या समरजीत घाटगेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे यंदा कागल मतदारसंघामध्ये समरजीत घाटगे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ अशी थेट लढत होणार असल्याची दाट शक्यता आहे. असं असतानाच समरजीत घाटगेंच्या पक्षप्रवेशादरम्यान भाषण करताना शरद पवारांनी त्यांना जिंकून देण्याबरोबरच थेट मंत्रीपद देण्यासंदर्भातही भाष्य केलं.
शरद पवार स्वत: दोन वेळा तुमच्या मतदारसंघात जात आहेत. पक्षाची संपूर्ण ताकद समरजीत घाडगेंच्या मागे आहे. मुद्दाम हे केलं जातंय? पवार अल्पसंख्यांकांच्या मागे लागलेत, तुम्ही असं म्हणालात," असं म्हणत हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील दोघेही आपल्याविरुद्ध ताकद लावत असल्याचं म्हटलं."मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की त्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे. असं असताना जयंत पाटील येऊन गेले.
Share Satirical List Injustice Sharad Pawar Hasan Mushrif Minority Comment
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »
CSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्टDwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
और पढो »
Kolkata Rape Case: 'अरजितचा प्रॉब्लेम हा आहे की..'; बदलापूरचा उल्लेख करत ममतांच्या मंत्र्याची टीकाMamata Banerjee Leader Criticises Arijit Singh: कोलकात्यामधील बलात्कार पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून अरजितने रिलीज केलेल्या गाण्यावर ममता बॅनर्जींच्या पक्षातील नेत्याने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
और पढो »
कोण आहे राजेश रवानी? जो ट्रक ड्रायव्हर महिन्याला कमावतो 5 ते 10 लाख रुपये, आनंद महिंद्रांकडून कौतुकTruck Driver Rajesh Rawani Turned YouTuber: सध्या ट्रक ड्रायव्हर राजेश रवानी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केली खास पोस्ट.
और पढो »
Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे.
और पढो »
गणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
और पढो »