'पुण्यातील ससून रुग्णालय 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..'

Pune Porsche Accident समाचार

'पुण्यातील ससून रुग्णालय 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..'
SasunDoctor ArrestedBlood Report
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Sasun Hospital Doctor Arrested: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने परस्पर बदलल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केल्यानंतर वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

डॉ. तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. हळनोर यांनी हे रक्ताचे नमुने बदलले. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात दिले होते. औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी विशाल अग्रवाल आणि त्याच्या मुलाच्या रक्ताचे नमुने जुळले. पण ससूनमधील रक्ताचा अहवाल जुळला नाही. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉ. हळनोर आणि डॉ. तावरेला अटक केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sasun Doctor Arrested Blood Report Issue Vijay Wadettiwar Reacts

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेतनिखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेतआता दलजीतनं आरोप केला आहे की निखिलनं त्यांच्या लग्नाला मान्य करण्यास नकार दिला आहे.
और पढो »

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »

Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमPune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात 'इतक्या' होर्डिंगवर कारवाईघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात 'इतक्या' होर्डिंगवर कारवाईआता या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांना खडबडून जाग आली आहे. आता नवी मुंबई महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »

सदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्दसदावर्ते दाम्पत्यांना सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्दGunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. बँकेच्या संचालकपद रद्द करण्यात आले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:03:43