'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मार्यादा सोडून टीका

Natasa Stankovic समाचार

'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मार्यादा सोडून टीका
Hardik PandyaNatasa Hardik DivorceHardik Pandya Natasa
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 115%
  • Publisher: 63%

त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून पांड्या हे नाव काढून टाकलं. त्याशिवाय ती मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही आयपीएल मॅचमध्ये दिसली नाही.

'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मार्यादा सोडून टीका

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल...: काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा सुरु होती की नताशाला घटस्फोट घेतला तर हार्दिकच्या पॉपर्टीचा 70 भाग मिळणार. हे सगळं ऐकताच हार्दिकच्या चाहत्यांनी नताशाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नताशानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहता त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'हार्दिक या पेक्षा चांगल्या पत्नीसाठी पात्र आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू रस्त्यावरच चांगली आहेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मित्र हजार मिळो पण पत्नी अशी मिळायला नको.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hardik Pandya Natasa Hardik Divorce Hardik Pandya Natasa Hardik Pandya Wife Hardik Pandya Divorce Hardik Pandya News Natasa Natasa Stankovic Divorce Natasa Stankovic Instagram Natasa Stankovic Hardik Pandya Ipl Star Hardik Pandya Natasa Stankovic Husband Natasa Stankovic First Husband Natasa Stankovic Age Natasa Stankovic Natioality Natasa Stankovic Video Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचलग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
और पढो »

'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...''...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे.
और पढो »

'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापला'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापलाJonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
और पढो »

'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार''रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदीला हाकलायचे आहे. मोदी हे खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मोदी दररोज कपडे बदलतात ते सर्व विदेशातील आहेत. ते खोटं बोलत असतात असेही ते म्हणाले.
और पढो »

'रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर''रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर'T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.
और पढो »

'तुम्ही कर्णधार असताना काय मोठं...', हार्दिकच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या डेव्हिलिअर्सला गंभीरने सुनावलं, 'संत्रं आणि सफरचंद...''तुम्ही कर्णधार असताना काय मोठं...', हार्दिकच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या डेव्हिलिअर्सला गंभीरने सुनावलं, 'संत्रं आणि सफरचंद...'IPL 2024: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर टीका करणाऱ्या एबी डेव्हिलिअर्सला (AB de Villiers) गौतम गंभीरने (Gautam Gambhir) खडेबोल सुनावले आहेत. गंभीरने एबी डेव्हिलिअर्सला त्याच्या रेकॉर्डची आठवण करुन दिली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:41:39