Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय.
टीम इंडियामधील स्टार खेळाडू म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव जगभरात झालंय. कोहलीने आपल्या खेळाने जगभरात कीर्ती मिळवलीय. तर मुंबईकर आणि हिटमॅन रोहित शर्मा ने कर्णधार आणि आपल्या खेळाने क्रिकेटप्रेमींचं मनं जिंकलंय. या दोघांनी टी20 वर्ल्ड कप विजयानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. अशातच अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा यांनी दोघांबद्दल मोठं विधान केलंय.
मी चिकू 14 वर्षांचा असल्यापासून ओळखतो, जेव्हा तो समोसे खायचा, जेव्हा त्याला रोज रात्री पिझ्झा हवा असायचा. पण माझ्या ओळखीचा चिकू आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात खूप फरक आहे. जेव्हाही तो मला भेटतो तेव्हा तो खूप आदराने वागतो, पण साहजिकच आता पूर्वीसारखे राहिलं नाही.'अमित मिश्रा यांनी विराट आणि रोहित शर्माची तुलना केलीय. ते म्हणाले की, मी खोटं बोलणार नाही. एक क्रिकेटर म्हणून मी त्याचा खूप आदर करतो, पण आता मी त्याच्याशी पूर्वीसारखं संबंध ठेवू शकत नाही.
Virat Kohli Rohit Sharma Amit Mishra Statement Virat Kohli News Virat Kohli T20 अमित मिश्रा विराट कोहली रोहित शर्मा अमित मिश्राचा दावा विराट कोहली न्यूज विराट कोहली टी20
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विराट कोहली आणि अनुष्का मुलांसह भारत कायमचा सोडणार? 'या' देशात होणार स्थायिकविराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्या मुलाचे पालक झाल्यापासून ते लंडनला (London) कायमचं शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
और पढो »
'रवींद्र अभी फिट...' वर्ल्ड कप जीतने से गदगद बहन नयना जडेजा के फ्यूचर प्लान पर ये बोलींरवींद्र जडेजा की बहन नयना बा ने कैप्टन रोहित शर्मा और स्टार प्लेयर विराट कोहली के सन्यास पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि रोहित और कोहली को हम मिस करेंगे.
और पढो »
USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?Why Indian Brands Are Not Sponsoring Team India: भारतीय संघांच्या जर्सीवर ड्रीम 11 चं ब्रॅण्डींग दिसत असलं तर काही परदेशी संघाच्या जर्सीवर अमूल आणि नंदिनी या भारतीय कंपन्यांचे लोगो पाहायला मिळत आहेत.
और पढो »
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »
'यामुळे माझं नाव खराब होतंय'; युट्यूबर अरमान मलिकच्या कृतीमुळे या गायकाला होतोय त्रासतर अरमाननं यामुळे विशालला कानशिलात लगावली कारण त्यानं त्याची दुसरी पत्नी क्रितिकावर कमेंट केली होती. विशानं म्हणाला की क्रितिका मलिक त्याला आवडते. त्यावरून अरमान आणि विशालमध्ये वाद झाला आणि अरमाननं त्याला कानशिलात लगावली.
और पढो »
नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलंलोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे.
और पढो »