त्या आधीच प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यात भांडण होणार आहे. पण खऱ्या आयुष्यात त्या दोघांमध्ये खूप चांगलं नातं आहे. ते हसताना-खेळताना दिसतात. असचं काहीसं सध्या पाहायला मिळालं आहे.
Amitabh Bachchan Apologized to Prabhas Fan : अमिताभ बच्चन प्रभासच्या चाहत्यांना घाबरले... 'मला मारू नका' असं का म्हणाले बिग बी...: 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यावेळी अमिताभ यांनी थेट प्रभासच्या चाहत्यांशी माफी मागितली आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण...
वैजयंती नेटवर्कनं युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात 'कल्कि 2898 एडी' च्या निर्मात्यांनी प्रियंका दत्त आणि स्वप्ना दत्तशिवाय प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन दिसत आहेत. त्यांनी पुढे नाग अश्विनच्या या चित्रपटाविषयी मोकळेपणानं सांगितलं आहे. त्यांनी पुढे बिग बींविषयी सांगतना सांगितलं की जेव्हा नाग अश्विन त्यांच्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन गेले होते. तेव्हा पुढे काही बोलण्या आधी त्यांनी प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली होती.
Amitabh Bachchan Prabhas Kalki 2898 Ad Amitabh Bachchan News Kalki Release Date Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
और पढो »
सूर्यवंशम के भानुप्रताप को जहर वाली खीर खिलाने वाला सोनू अब है 33 साल का गबरू जवान, बदला लुक देख बिग बी भी नहीं पहचान पाएंगेअमिताभ बच्चन की ब्लॉकबस्टर मूवी सूर्यवंशम में अमिताभ बच्चन के पोते का रोल निभाने वाले सोनू यानी आनंद वर्धन का 25 साल में लुक बदल गया है.
और पढो »
'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेतMaharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
और पढो »
याचा बदला घेणारच...; जेव्हा अमिताभ बच्चन यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीला दिली होती धमकीBollywood Gossip: बॉलिवूडमधील शत्रूता काही कमी नाही. अनेक कलाकरांच्या एकमेकांसोबत वाद होत असतात. मात्र, अमिताभ बच्चन यांचा एक चर्चा चांगलाच चर्चेत आला आहे.
और पढो »
धनुष्यबाणाला हात लावलेला लोकांना आवडलं नाही, राज ठाकरे स्पष्टच बोलले; 'बाळासाहेबांना कमी लेखू नका'राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना लगावला आहे. तसंच शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही असंही स्पष्टपणे सांगितलं आहे.
और पढो »
कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी तरी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाडNCP Jitendra Avhad:कोश्यारींनी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून निषेध करण्यात आला.
और पढो »