'मला मेसेज करुन म्हणाला तुला कॉम्प्रोमाइज...', सई ताम्हणकरचा कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा

Sai Tamhankar समाचार

'मला मेसेज करुन म्हणाला तुला कॉम्प्रोमाइज...', सई ताम्हणकरचा कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा
CelebritySai Tamhankar On Casting CouchEntertainment
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

आपल्या अभिनयानं छाप सोडली. अभिनयाच्या जोरावर आज सई इथवर पोहोचली आहे. सईनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सई चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तिला देखील कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता.

Sai Tamhankar Casting Couch : सई ताम्हणकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव: अभिनेत्री सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलिवूडमध्ये देखील याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

सईनं ही मुलाखतीत 'हॉटरफ्लाय'ला दिली होती. या मुलाखतीत सईनं तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. यावेळी सई म्हणाली"त्यानं मला भूमिकेसाठी ऑफर दिली. त्यानं सविस्तर सांगितलं अशी अशी भूमिका आहे वगैरे... पण तुला या लोकांसोबत कॉम्प्रोमाइज करावं लागेल. हा मेसेज पाहिल्यानंतर मी लगेच त्याला म्हणाले की हा मेसेज तू तुझ्या आईला आणि वडिलांना फॉरवर्ड कर. मला यापुढे कधीच मेसेज किंवा फोन करु नकोस. आता या 15-20 वर्षांच्या काळात हे माझ्यासोबत पहिल्यांदाच आणि शेवटचं घडलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Celebrity Sai Tamhankar On Casting Couch Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Actress

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..'लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..'Suraj Revanna Arrested: पोलिसांनी शनिवारी वेगवेगळ्या गुन्ह्याअंतर्गत तक्रारी दाखल करुन घेत सूरज रेवण्णाला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे.
और पढो »

'रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...', सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला 'विराटची इच्छा नव्हती तरी...''रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...', सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला 'विराटची इच्छा नव्हती तरी...'Sourav Ganguly On Rohit Sharma : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहितला टीम इंडियाची कॅप्टन्सी कशी मिळाली? यावर खुलासा केलाय.
और पढो »

क्रिकेटर्स सामन्याआधी शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला 'प्रत्येकजण...'क्रिकेटर्स सामन्याआधी शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला 'प्रत्येकजण...'युट्यूबर रणवीर अलाहबादियाने (YouTuber Ranveer Allahbadia) मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विजयात मोलाचा वाटा उचलणारा अभिषेक नायर (Abhishek Nayar) आश्चर्यचकित झाला होता.
और पढो »

'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...''मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.
और पढो »

'तू देवासारख्या व्यक्तीला सोडलंस,' पवन कल्याण यांच्या चाहत्याची कमेंट वाचून Ex-Wife चा मोठा खुलासा, 'त्यानेच मला...''तू देवासारख्या व्यक्तीला सोडलंस,' पवन कल्याण यांच्या चाहत्याची कमेंट वाचून Ex-Wife चा मोठा खुलासा, 'त्यानेच मला...'दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या दुसऱ्या पत्नीने सोशल मीडियावर (Social Media) पतीला सोडलं म्हणून टीका करणाऱ्या चाहत्याला सुनावलं आहे. तसंच आपल्या घटस्फोटाबद्दल धक्कादायक खुलासाही केला आहे.
और पढो »

'मला राहाला कपडे घालण्याआधी रणबीरला विचारावं लागतं'; आलिया भटने केला खुलासा'मला राहाला कपडे घालण्याआधी रणबीरला विचारावं लागतं'; आलिया भटने केला खुलासाबॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) फार चांगला पिता असल्याचं कौतुक केलं आहे. तसंच मी नाही तर रणबीर कपूरच तिने कोणते कपडे घालावेत याचा निर्णय घेतो असं सांगितलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:47:09