बंगळुरुमध्ये एक 40 वर्षीय महिला सासूला ठार करण्यासाठी औषधं सुचवा अशी विनंती घेऊन थेट डॉक्टरकडे पोहोचली होती
'मला सासूला ठार मारायचं आहे, औषधं सांगता का', महिलेचा मध्यरात्री 2.10 ला डॉक्टरला मेसेज, पुढच्याच क्षणी...
. यानंतर तिला थेट पोलिसांनीच समन्स पाठवलं. यावेळी तिने पलटी मारत आपण तर आत्महत्या करण्यासाठी सल्ला मागत होतो असा दावा केला. आठवड्याच्या सुरुवातीला ही घटना घडली आहे. महिलेने बंगळुरुमधील संजय नगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या डॉक्टर सुनील कुमार यांना मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी मेसेज केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने डॉक्टरला आपल्या 70 वर्षीय सासूची हत्या करण्यासाठी धीम्या पद्धतीने विष कसं देता येईल याबाबत विचारलं होतं. डॉक्टरने नकार दिल्यानंतर महिलेने सर्व मेसेज डिलीट करुन टाकले होते. पण तोपर्यंत डॉक्टर कुमार यांनी मेसेजचे स्क्रीनशॉट काढले होते आणि पोलिसांना कळवलं होतं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर कुमार यांनी आपल्यासाठी हा फार धक्कादायक अनुभव होता असं सांगितलं. तसंच लोक आपल्याकडे अशा प्रकारची विनंती करतात हे पाहून फार वेदना झाल्याचंही सांगितलं."मी तिला सांगितलं की, डॉक्टरांचं काम लोकांचा जीव वाचवणं आहे, घेणं नाही". डॉक्टर कुमार यांनी कळवल्यानंतर पोलिसांनी महिलेला शोधून काढत समन्स पाठवलं.पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की,"महिला आपल्या पतीसह आली होती. आपल्याला ऑनलाइन डॉक्टरांचा नंबर मिळाला.
महिलेचा पती चालक असून, त्यांना एक मुलगी आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असून, महिलेकडून लिखित स्टेटमेंट घेतलं आहे.महाकुंभमधील खळबळजनक सत्य उघड! महिलांचे आंघोळीचे आणि कपडे बदलतानाचे VIDEO...; अख्खं प्रशासन हादरलंरोज किती तास वॉशिंग मशीन वापरायला हवं? आजच जाणून घ्या लिमीट...
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महायुतीत खळबळ: एकनाथ शिंदे ची बागवती?महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टरी मदतीसाठी स्वतःचा क्रियाकलाप सुरू केला आहे, ज्यामुळे महायुतीच्या आत तणाव वाढला आहे.
और पढो »
पुणे हादरलं! चारित्र्याच्या संशयावरुन राहत्या घरात पत्नीचा खून करुन Video काढला अन्...Pune Crime News: पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
मुकेश अंबांनींकडून 26 जानेवारी आधीच मोठं गिफ्ट, आज रिचार्ज केल्यास मिळेल...JIO Recharge Plan: जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर तुमच्यााठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण रिलायन्स जिओचा हा प्लान तुमच्यासाठी सरप्राइज असणार आहे.
और पढो »
दिल्लीत मध्यरात्रीपर्यंत बैठक, शिंदेंचा आक्षेप अन् फडणवीसांचा आग्रह; छगन भुजबळांनी सगळंच सांगून टाकलंChhagan Bhujbal Interview: कचऱ्यासारखं बाजूला करणं हे मनाला दु:ख देणारं आहे अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. तसंच मला मंत्रिपदाची शपथ देतील असं वाटलं होतं, मी त्या तयारीने नागपूरला गेलो होतो असा खुलासाही त्यांनी केला आहे.
और पढो »
पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीरप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील तिघांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
और पढो »
Horoscope Today : 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.महाराष्ट्र बातम्यामध्ये आजच्या दिवसाच्या राशीभविष्याची माहिती आहे. माहिती गोष्टींवर आधारित आहे ज्यांना तुम्हाला ज्योतिषशास्त्रात शोधता येतात.
और पढो »