'महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी'; राऊत म्हणाले, 'अजित पवारांना...'

Maharashtra Assembly Election समाचार

'महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी'; राऊत म्हणाले, 'अजित पवारांना...'
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Gautam Adani Mahavikas Agadhi Government: महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे गौतम अदानी असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला असून यासाठी त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार उद्योजक गौतम अदानींच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाडल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देत सरकार पाडण्यात अदानींचा हात होता हे अजित पवारच म्हणाल्याचा दावा केला आहे.

गौतम अदानीच्या हस्ते ही मुंबई लुटली जाऊ नये म्हणून आम्ही लढलो आणि आमचं सरकार पाडलं. जर आम्ही गौतम अदानीशी हातमिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत, हेलिकॉप्टरमध्ये आणि विमानात नक्की पैसे असते. आमच्या विमानात खरोखर कोमट पाणी आहे. ते पाणी पिऊन आम्ही दौरे करतो," असं खोचक उत्तर संजय राऊतांनी दिलं."अजित पवार, फडणवीस, शरद पवार ही बैठक कधी झाली नाही. मात्र गौतम अदनी, फडणवीस, अमित शाह, अजित पवार, प्रफुल्ल पटेल ही बैठक वारंवार होत आली. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Elections: महाराष्ट्र में कैसे जीतेगा MVA गठबंधन, Sanjay Raut ने बताया फॉर्मूलाMaharashtra Elections: महाराष्ट्र में कैसे जीतेगा MVA गठबंधन, Sanjay Raut ने बताया फॉर्मूलाMaharashtra Elections 2024: शिव सेना, उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राऊत (Sanjay Raut) का कहना है कि महाविकास आघाड़ी में सीटों का बंटवारा तय हो चुका है.
और पढो »

Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशाचं अजित पवारांच्या पक्षाने आज लगेच पालन करत एक जाहिरात छापली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात..
और पढो »

तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'Sadabhau Khot Slams Ajit Pawar: शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केल्याने खवलेल्या अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सदा भाऊ खोत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
और पढो »

अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
और पढो »

भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'भरसेभत अजित पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांनी नक्कल करत दिलं जशास तसं उत्तर; म्हणाले 'साहेब भावनिक...'Sharad Pawar on Ajit Pawar: आम्ही जिवाला जीव देणारी माणसं आहोत. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात. तुटायला वेळ लागत नाही अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
और पढो »

...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधानUddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:12:31