'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक

CA Exam Result समाचार

'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक
Success StorySuccess Story VideoNews
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 106%
  • Publisher: 63%

Anand Mahindra shared special post on Do,bivali Vegetable vendor Women son Yogesh Thombare passes CA exam; आनंद महिंद्रा यांनी केलेलं कौतुक प्रत्येकालाच बळ देणारं

डोंबिवली तील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाल्याचा बातमी आणि त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आनंद महिंद्रा यांनी योगेशेचं खास कौतुक करुन ट्विट केलं आहे.Anand Mahindra shared special post on Do,bivali Vegetable vendor Women son Yogesh Thombare passes CA exam

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. सकारात्मक गोष्टींवर ते व्यक्त होत असतात. आनंद महिंद्रा यांनी डोंबिवलीतील भाजी विक्रेत्याचा मुलगा योगेश ठोंबरे चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरचा खास आनंद व्यक्त केलेल्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवील आहे. 47 सेकंदाचा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, आनंद महिंद्रा म्हणाले की,"याने माझा दिवस बनवला..." मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठाण्यातील डोंबिवली येथील भाजी विक्रेत्या मावशीचा मुलगा योगेश ठोंबरे आहे. योगेश सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो त्याच्या आईसोबत आनंदाची बातमी शेअर करताना दिसतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजीच्या स्टॉलवर आई-मुलाची ही खास भेट भावनिक आहे. ती त्याला मिठी मारते आणि त्याच्या कर्तृत्वाबद्दल ऐकून रडते.

निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या…यामध्ये भाजी विक्रेत्या आईने आपल्या मुलाला प्रचंड मेहनत घेऊन शिकवलं आहे. आणि या परिश्रमाचं फळ अतिशय उत्तम मिळालं आहे. “निश्चित, कठोर परिश्रम आणि कठोर परिश्रमाच्या बळावर योगशने खडतर परिस्थितीला तोंड देत हे शानदार यश मिळवले आहे. त्याच्या यशामुळे त्याच्या आईचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Success Story Success Story Video News Dombivli News Video Viral Video Dombivli Success Story Dombivli CA Boy Woman Vegetable Vendor Vegetable Vendor Son Vegetable Vendor Yogesh Sabjiwali Ka Beta CA CA Exam Result 2024 CA Video महाराष्ट्र डोंबिवली सीए फाइनल परीक्षा रिजल्ट ICAI Ca Final Result सीए परीक्षेचा निकाल मराठी बातम्या Mumbai News News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामविक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
और पढो »

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर PM मोदी चिंतेत म्हणाले, माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्यामुळे...!डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर PM मोदी चिंतेत म्हणाले, माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्यामुळे...!Attack on US Ex President Donald Trumph: या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.
और पढो »

Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...पुढचे चार दिवस मुंबईसाठी हाय रिस्क असणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
और पढो »

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »

अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलअमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलEmraan Hashmi: इम्रान हाश्मी याने अलीकडेच एक खळबळजनक खुलासा केला आहे.
और पढो »

Amit Shah ने 102वें अंतर्राष्ट्रीय सहकारिता दिवस पर सम्मेलन को किया संबोधितAmit Shah ने 102वें अंतर्राष्ट्रीय सहकारिता दिवस पर सम्मेलन को किया संबोधितAmit Shah News: आज अंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस गांधी नगर में ख़ास कार्यक्रम गुजरात में सहकार से समृद्धि कार्यक्रम में गृह और सहकारिता मंत्री अमित शाह
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:14:56