'मी माझी सगळी पेन्शन देण्यास तयार,' कपिल देव यांनी BCCI ला लिहिलं पत्र, 'हे फार दु:खद...'

Kapil Dev समाचार

'मी माझी सगळी पेन्शन देण्यास तयार,' कपिल देव यांनी BCCI ला लिहिलं पत्र, 'हे फार दु:खद...'
Bcci
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 3 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

1975 आणि 1987 दरम्यान भारतीय संघाकडून 15 एकदिवसीय आणि 40 कसोटी सामने खेळणाऱ्या अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांना ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाला आहे.

1975 आणि 1987 दरम्यान भारतीय संघाकडून 15 एकदिवसीय आणि 40 कसोटी सामने खेळणाऱ्या अंशुमन गायकवाड यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे.भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयला माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन केलं आहे. अंशुमन गायकवाड सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना रक्ताचा कॅन्सर झाला आहे. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या एका वर्षापासून लंडनच्या किंग कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बीसीसीआय या प्रकरणी लक्ष घालेल आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत करेल असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला आहे."हे दुःखद आणि अत्यंत निराशाजनक आहे. मला वेदना होत आहेत कारण मी अंशूसोबत खेळलो आहे आणि त्याला या अवस्थेत पाहणे मला सहन होत नाही. कोणालाही असा त्रास होऊ नये. मला माहित आहे की बोर्ड त्याची काळजी घेईल. आम्ही कोणावरीह सक्ती करत नाही. त्यांच्यासाठी येणारी कोणतीही मदत मनापासून आली पाहिजे.

दिग्गज अष्टपैलू खेळाडूने यावेळी अंशुमन यांच्यासारख्या प्रकरणांमध्ये माजी खेळाडूंना मदत करणारी यंत्रणा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. परिस्थिती सुधारली नाही तर आपण पेन्शन सोडण्यास तयार असल्याचंही कपिल देव यांनी ठणकावून सांगितलं."दुर्दैवाने, आपल्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. या पिढीचे खेळाडू चांगले पैसे कमावतात हे पाहून खूप आनंद झाला. सपोर्ट स्टाफ सदस्यांनाही चांगला पगार मिळतो ही चांगली बाब आहेय आमच्या काळात बोर्डाकडे पैसे नव्हते. पण आता त्यांनी भूतकाळातील वरिष्ठ खेळाडूंची काळजी घ्यायला हवी.

अंशुमन गायकवाड यांचा क्रिकेटचा वारसा उल्लेखनीय आहे. त्यांनी 1975 ते 1987 दरम्यान भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. नंतर दोन वेगवेगळ्या कार्यकाळात भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bcci

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
और पढो »

गर्लफ्रेंडने IAS झाल्यानंतर केला ब्रेकअप, प्रियकराने पुस्तक लिहून शिकवला धडा; आज करतोय करोडोंची कमाईगर्लफ्रेंडने IAS झाल्यानंतर केला ब्रेकअप, प्रियकराने पुस्तक लिहून शिकवला धडा; आज करतोय करोडोंची कमाईCollector Sahiba Book: जोधपूरच्या कैलाश मंजू बिष्णोईने युपीएससीची तयारी करत असताना हे पुस्तक लिहिलं, जी प्रत्येक एस्पिरेंटचा संघर्ष दर्शवतं.
और पढो »

जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची (ICC Chairman) निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
और पढो »

T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे.
और पढो »

..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलंVirat Kohli Rohit Sharma Will Be Drop: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून खेळत असून आता या दोघांसंदर्भात गंभीरची भूमिका काय आहे हे समोर आलं आहे.
और पढो »

शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?Crime News : एका जोडप्याच्या शालेय प्रेमकथेचा आणि प्रेमविवाहाचा दु:खद अंत झालाय. पतीने आपलं जीवन संपल्यावर बातमी ऐकताच पत्नीनेही जगाचा निरोप घेतलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:59:55