Ajit Pawar Tweet on Mumbai Rain: मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांसह लोकलसेवाही ठप्प झाली होती. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी पावसाची माहिती देताना एक सूचक विधान केलं आहे.
Ajit Pawar Tweet on Mumbai Rain : मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांसह लोकलसेवाही ठप्प झाली होती. दरम्यान अजित पवार यांनी पावसाची माहिती देताना एक सूचक विधान केलं आहे.मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत मुंबईत 267.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
अजित पवारांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की,"काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 10 टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे".हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
और पढो »
Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
और पढो »
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
और पढो »