Hrithik Roshan Sussanne Khan Divorce: हृतिक आणि सुझानने 2014 मध्ये घटस्फोट घेतला आहे. या दोघांच्या घटस्फोटाची त्यावेळी चांगलीच चर्चा झालेली. आता हा घटस्फोट पुन्हा चर्चेत आलाय.
अभिनेता जायद खानने त्याची बहीण सुझान खान आणि अभिनेता हृतिक रोशनच्या घटस्फोटासंदर्भात एक भलतेच तर्क लावले आहे. काही वर्षांपूर्वी हृतिक रोशन आणि सुझान खानने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंब त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या पाठीशी उभे राहिले असं जायद खानने म्हटलं आहे. मात्र या घटस्फोटाबद्दल बोलताना जायदने चक्क मुंबई शहरालाही दोष दिला आहे. त्याच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा आहे. तो नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात...
दुखाच्या वेळी तुमचं कुटुंब तुम्हाला कशी साथ देतं हे महत्त्वाचं असतं. आम्ही कुटुंब म्हणून फार खंबीर आहोत. आमच्यातील एखाद्याला काही झालं तर तो सगळ्यांसाठी चिंतेचा विषय असतो. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. या अशा गोष्टींकडे अधिक प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे. हे कोणासोबतही घडू शकतं," असं जायद खान म्हणाला.यावेळेस जायद खानने लग्न टिकून राहण्यासाठी मुंबई शहरासारखी जागा फारच आव्हानात्मक शहर आहे, असं विचित्र विधानही केलं आहे. "आपल्या शहराकडे पाहा.
Marriage Zayed Khan Hrithik Roshan Sussanne Khan Divorce Hrithik Roshan Sussanne Khan Divorce
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यूMumbai Pune Expressway Accident: गणेशोत्सवानिमित्त सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहनांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत असतानाच आज सकाळी या मार्गावर एक भीषण अपघात झाला.
और पढो »
10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेशChhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.
और पढो »
नताशा स्टेनकोविकनं हार्दिकला घटस्फोट देण्याचं खरं कारण आलं समोर, 'या' गोष्टींमुळे झालेली अस्वस्थनताशानं हार्दिकपासून विभक्त होण्याचं कारण त्याचं स्वत: मध्येच गुंतून राहणं होतं. नताशा आणि हार्दिकच्या एका जवळच्या व्यक्तीनं खुलासा केला की नताशा या निर्णयानं आनंदीत आहे.
और पढो »
विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलंAirport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.
और पढो »
'मी आता..' मलायकाच्या वडिलांनी केलेला 'तो' फोन; पालकांच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्याल?अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर पालकांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
और पढो »