Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि ट्रेन वाहतुकीलाही याचा फटका बसला, तर अंधेरीत एका महिलेचा मृत्यू झाला.
बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं.. पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल झाले. सायन, कुर्ला चेंबूरच्या टिळकनगर मध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले होतं.रात्री 1 वाजेपर्यंत पाणी भरलेलं होत. तर कुर्ला स्टेशन वर बेस्ट बस किंवा रिक्षा नसल्याने चाकरमनी पायी जात असल्याचे दृश्य दिसत होते. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहने रस्त्यात बंद पडत होती.
हेच त्यांचे राजकारण आहे. मुंबई लुटली, महाराष्ट्र लुटला, पक्ष फोडायचे त्यांचं काम. पण अर्धा तासांत शहरे बुडली, त्यावर नाही बोलणार असा टोला आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांना लगावलादरम्यान, मुसळधार पावसामुळे अंधेरी मधील सीप्झ परिसरात एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसंच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी देखील नियुक्त करण्यात आली आहे.
प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य आहेत. सीप्झ मध्ये पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू ओढवला, त्या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.Lifestyle
Heavy Rain Aditya Thackeray पाऊस हवामान मुंबई पाऊस Maharashtra Weather News Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोलThackeray Shivsena slams PM Modi: छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही.
और पढो »
बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »
IND vs BAN: 'त्याला पुन्हा कधी....', मोहम्मद सिराज मैदानातच संतापला, रोहित शर्माने हात जोडून मागितली माफी, पंत ठरला कारणIND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय चुकला असता मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
और पढो »
उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
और पढो »
भगदाड पडलं तरी सरकारने लक्ष दिलं नाही, शेवटी पाझर तलाव फुटला,100 एकर शेतात पाणी घुसलं आणि...सर्व निकष बाजुला ठेवून नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत करण्यात येईल अस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
और पढो »
राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं! रात्री पावणे दोनला...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Nilesh Rane Challenges Aditya Thackeray: राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवलं आहे.
और पढो »