'या' देशाने ट्रान्स लोकांना केलं 'मानसिक रुग्ण' घोषित, सरकार देणार मोफत उपचार

Peru समाचार

'या' देशाने ट्रान्स लोकांना केलं 'मानसिक रुग्ण' घोषित, सरकार देणार मोफत उपचार
TransgenderPeru Virus Transgender LifeTransgender Policy Peru
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

एका देशाने अधिकृतपणे ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना मानसिकदृष्ट्या आजारी म्हणून घोषित केलं आहे. अशा लोकांना सरकारतर्फे मोफत उपचार दिला जाणार असल्याचंही या देशाने जाहीर केलं आहे.

एका देशाने अधिकृतपणे ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना 'मानसिकदृष्ट्या आजारी' म्हणून घोषित केलं आहे. अशा लोकांना सरकारतर्फे मोफत उपचार दिला जाणार असल्याचंही या देशाने जाहीर केलं आहे.ट्रान्सजेंडर, बायनरी नसलेल्या आणि इंटरसेक्स लोकांबद्दल वेगवेगळ्या देशात वेगवेगळे नियम आहेत. काही देशात ट्रान्सजेंडरला अधिकृत मान्यता आहे. तर काही देशात त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे. आपल्या हक्कांबाबत टान्सजेंडर कम्युनिटीचा लढा सुरुच आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे.

पेरू देशाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील आरोग्य सेवा ही ट्रान्स कम्युनिटीसाठी देखील उपलब्ध आहे हे पटवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य लोकांप्रमाणेच ट्रान्स लोकांचं मानसिक आरोग्य जपण्याची संपूर्ण हमी दिली जाईल असंही ओरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार, ट्रान्स आणि इंटरसेक्स लोक मानसिकदृष्ट्या आजारी आहेत हे दर्शवण्यासाठी आवश्यक आरोग्य विमा योजनांची भाषा बदलली जाईल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Transgender Peru Virus Transgender Life Transgender Policy Peru Peru Trans Transgender Surgery Transgender Woman Transgender Female Transgender Rights Transgender Safety Trangender Transgender Timeline Transgender Identity Peru Classifies Transgender Identity As Mental Il Transgenero Personas Trans En Peru Transgender Mental Health Transexualidad En Peru Female To Male Transgender Surgery Transgender Reclassification

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'या एपिसोडमध्ये आमिरनं त्याच्या करियरविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आणि त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी एक म्हणज पीके या चित्रपटातील न्यूड सीन.
और पढो »

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
और पढो »

इन देश ने ट्रांस लोगों को घोषित किया 'मानसिक रूप से बीमार', सरकार देगी मुफ्त इलाजइन देश ने ट्रांस लोगों को घोषित किया 'मानसिक रूप से बीमार', सरकार देगी मुफ्त इलाजदुनिया के एक देश से ऐसी खबर आई है, जो काफी हैरान करने वाली है. इस देश ने ट्रांसजेंडर्स, नॉन बाइनरी और इंटरसेक्स लोगों को आधिकारिक तौर पर 'मानसिक रूप से बीमार' घोषित किया है.
और पढो »

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »

'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्या 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा Video'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्या 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा VideoMen With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:06:07