'या' 6 लोकलमुळे मध्य रेल्वे रोज 15 ते 20 मिनिटं उशीराने धावते! प्रवाशांचे हाल होण्यामागील खरं कारण..

Mumbai Local समाचार

'या' 6 लोकलमुळे मध्य रेल्वे रोज 15 ते 20 मिनिटं उशीराने धावते! प्रवाशांचे हाल होण्यामागील खरं कारण..
Central RailwayMumbai Local Newsमुंबई लोकल
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 14 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Mumbai Local Train Updates: मुंबईमध्ये मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. अगदी दररोज न चुकता मध्य रेल्वेच्या ट्रेन उशीराने धावतात आणि त्यामुळे अनेकांना ऑफिसमध्ये लेटमार्क लागतो तर काहींची नियोजित कामं रखडतात.

Mumbai Local Train Updates: मागील अनेक वर्षांपासून या 6 लोकल ट्रेन रद्द करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दूर्लक्ष केलं जात असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घ्या...प्रवाशांनी अनेकदा या ट्रेन्सच्या मार्गांचा विस्तार करण्याची मागणी केली आहे मुंबईमध्ये मध्य रेल्वे ने प्रवास करणाऱ्यांना उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही.

या गाड्या घाटकोपर स्थानकावरुन मुख्य प्लॅटफॉर्मवरुन सुटत असल्याने घाटकोपर स्थानकातून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकल ट्रेन उशीराने धावतात. ऐन पिक अवर्समध्ये म्हणजेच सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान या सहा फेऱ्या असल्याने अप तसेच डाऊन मार्गावरील वाहतूक रखडते.मनोरंजनमुंबई

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Central Railway Mumbai Local News मुंबई लोकल मध्य रेल्वे मुंबई लोकल बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'या' 6 लोकलमुळे मध्य रेल्वे रोज 15 ते 20 मिनिटं उशीराने धावते! प्रवाशांचे हाल होण्यामागील खरं कारण..'या' 6 लोकलमुळे मध्य रेल्वे रोज 15 ते 20 मिनिटं उशीराने धावते! प्रवाशांचे हाल होण्यामागील खरं कारण..Mumbai Local Train Updates: मागील अनेक वर्षांपासून या 6 लोकल ट्रेन रद्द करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दूर्लक्ष केलं जात असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घ्या...
और पढो »

खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकखोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकMumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
और पढो »

ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा असल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
और पढो »

धक्कादायक! चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय मुंबईकर तरुणाचा मृत्यूधक्कादायक! चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय मुंबईकर तरुणाचा मृत्यू19 Year Old Boy Died After Eating Shawarma: या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बेकायदेशीररित्या अन्नपदार्थ विक्रीचे स्टॉल असून या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या 10 ते 12 जणांना त्रास जाणवू लागला.
और पढो »

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रककोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रकKonkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....
और पढो »

प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:35:41