केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) विलास लांडे (Vilas Lande) यांनी आक्षेप घेतला आहे.
'शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार', अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचा आमदार संतापला, 'पुन्हा अशी चूक...'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे विलास लांडे यांनी आक्षेप घेतला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांना भ्रष्ट्राचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे विलास लांडे यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवारांवर टीका करण्याची चूक करु नका असं विलास लांडे म्हणाले आहेत.
पुण्यात भाजपाच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला. समारोपावेळी संबोधित करताना अमित शाह यांनी शरद पवारावर जोरदार टीका केली. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले आहेत. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे विलास लांडे यांनी आक्षेप घेतला आहे."त्यांनी असं बोलणं योग्य नाही.
तसंच बच्चू कडू यांनी तर शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग लोक विचारणार की अजित पवार कोण आहेत? सरदारांचे पुतणे आहेत की कोण आहेत? अशी विचारणा केली आहे. अमित शाह विसरभोळे झाले असावेत. अमित शाह असं वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्यांच्या अंगलट येतं असंही ते म्हणाले.सौदी अरेबियात नोकरीसाठी जात असाल तर ही बातमी वाचा! यापुढे आ...
Sharad Pawar Vilas Lande Amit Shah
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »
बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
और पढो »
अजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
और पढो »
नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोधMaharashtra politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय... असून अडचण, नसून खोळंबा अशी अजितदादांची स्थिती आहे.
और पढो »
माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रियाPune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
Maharashtra: शरद खेमे में 29 पार्षद जाने के बाद हरकत में आए अजित पवार; एकनाथ शिंदे ने भी बुलाई बैठकMaharashtra: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के 29 पार्षदों के शरद पवार की पार्टी में शामिल होने के बाद अजित पवार ने पुणे के पार्टी नेताओं की बैठक बुलाई।
और पढो »