'सचिन तेंडुलकर आणि इतर मूर्ख आहेत का?', निवडकर्ता पृथ्वी शॉवर संतापला; म्हणाला 'इतकं सांगूनही काही बदल...'

Cricket समाचार

'सचिन तेंडुलकर आणि इतर मूर्ख आहेत का?', निवडकर्ता पृथ्वी शॉवर संतापला; म्हणाला 'इतकं सांगूनही काही बदल...'
Delhi CapitalsPrithvi Pankaj ShawIpl 2025 Zee Sports
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 12 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 18%
  • Publisher: 63%

आयपीएल 2025 मेगा लिलावत पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) एकही खरेदीदार मिळाला नाही. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पृथ्वी शॉला रिलीज केल्यानंतर एकाही संघाने पृथ्वीला संघात घेण्यास रस दाखवला नाही.

'सचिन तेंडुलकर आणि इतर मूर्ख आहेत का?', निवडकर्ता पृथ्वी शॉवर संतापला; म्हणाला 'इतकं सांगूनही काही बदल...'

पृथ्वी शॉ फक्त आपला फॉर्मच नाही, तर वागणूक आणि फिटनेसमुळेही चाहते आणि समीक्षकांच्या निशाण्यावर असतो. दरम्यान आता माजी भारतीय निवडकर्त्याने पृथ्वी शॉमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याचं सांगत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Delhi Capitals Prithvi Pankaj Shaw Ipl 2025 Zee Sports

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mysterious Places: जगात आहेत ही चार रहस्यमय ठिकाणे, जिथे लोक जायला घाबरतात; एक आहे भारतातMysterious Places: जगात आहेत ही चार रहस्यमय ठिकाणे, जिथे लोक जायला घाबरतात; एक आहे भारतातकाही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या रहस्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यापैकी काही ठिकाणांना भेट देणे सामान्यांसाठी प्रतिबंधित आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात भाईगिरी! ठाकरे, पवार आणि राणे घराण्यातील भाऊ भाऊ निवडणुकीच्या रिंगणातमहाराष्ट्राच्या राजकारणात भाईगिरी! ठाकरे, पवार आणि राणे घराण्यातील भाऊ भाऊ निवडणुकीच्या रिंगणातप्रत्येक निवडणुकीची काही वैशिष्ट्ये असतात, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भावा भावांच्या जोड्या उतरल्या आहेत.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घराणेशाहीची सरशी पाहायला मिळत आहे.
और पढो »

लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेलोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »

'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...''मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'IPL Mega Auction: के एल राहुल (KL Rahul) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) वेगळे होण्यामागे जी कारणं आहेत, त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.
और पढो »

मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवासमुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवासमुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनीटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »

Maharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणातMaharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणातMaharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी किती उमेदवार मैदानात आहेत आणि सर्वाधिक अर्ज कुठून आलेत ही माहिती समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:21:25