'स्री 2' च्या टीम मेंबरविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रकरणी FIR! 21 वर्षीय तरुणी म्हणाली, 'अनेकदा...'

Choreographer Jani Master समाचार

'स्री 2' च्या टीम मेंबरविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रकरणी FIR! 21 वर्षीय तरुणी म्हणाली, 'अनेकदा...'
Choreographer Jani Girl CaseChoreographerJani Master
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Stree 2 Team Member Booked For Sexual Assault: तुम्ही या कलाकाराच्या कलेचा नमुना सोशल मीडियावर अनेकदा पाहिला असेल. या कलाकाराविरुद्ध तक्रार दाखल करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा न्यायाधीश हेमा समितीच्या अहवालामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महिलांना मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये कशाप्रकारे दुय्यम वागणूक, भेदभाव सहन करावा लागतो आणि कशाप्रकारे महिलांचं लैंगिक शोषण होतं यासंदर्भातील धक्कादायक वास्तव मांडण्यात आलं आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक महिलांनी समोर येत त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. या अहवालामुळे इतर स्थानिक भाषांमधील चित्रपटसृष्टीवरही याचा परिणाम दिसून येत आहे.

"जानीने आपला अनेकदा लैंगिक छळ केला आहे. वेगवेगळ्या शहरांमधील शुटींगदरम्यान हे प्रकार घडले. यामध्ये चेन्नई, मुंबई आणि हैदराबादसारख्या शहरांचा समावेश असून या शहरांमध्ये जानीने आपल्याला लैंगिक अत्याचार तसेच छळ केला, असं या तरुणीचं म्हणणं आहे. नरसिंगी येथील आपल्या घरी येऊनही जानीने अनेकदा आपल्यावर अत्याचार केल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे. ही तरुणी नरसिंगीमध्ये राहत असल्याने प्रकरण नरसिंगी पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आलं असून ते अधिक तपास करत आहेत," असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Choreographer Jani Girl Case Choreographer Jani Master Choreographer Jani Stree 2 Team Member Booked Sexually Assaulting 21 Year Old Colleague Multiple Times

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्...कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्...Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
और पढो »

पुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्यापुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्यापुण्यात DJ च्या आवाजामुळे दुकांनाचे मोठे नुकसान झाले आहे. DJ च्या आवाजामुळे दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
और पढो »

'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाFadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियामहाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.
और पढो »

24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद कशासाठी? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, 'विकृतांच्या मनात...'Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे.
और पढो »

CSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्टCSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्टDwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:03:37