Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक भावनिक विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी पार पडत आहे. निवडणूक प्रचाराला जोर आला असून अनेक ठिकाणी प्रचारसभा, बैठका आणि रो शोचं आयोजन केलं जात आहे. या प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं आपल्याच पक्षाला मतदान करावं यासाठी प्रत्येक नेता प्रयत्न करत आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये घरोघरी जाऊन, सभांमधून जोरदार प्रचार केला जात आहे.
"काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही मतं दिली नाहीत तर मी असं समजेन की कलबुर्गीत माझं काहीही स्थान राहिलेलं नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही असं मी समजेन. मी एक आवाहन करु इच्छितो, तुम्ही काँग्रेस उमेदवाराला मत द्या किंवा देऊ नका मात्र मी कलबुर्गीसाठी काही केलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या," असं खरगे म्हणाले.मल्लिकार्जुन खरगेंनी 2009 आणि 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र 2019 मध्ये ते पराभूत झाले.
Funeral Congress Chief Kharge Emotional Pitch Congress Rally
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
और पढो »
मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.
और पढो »
5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
और पढो »
LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारभाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
और पढो »
अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, पाहा यादीमास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण यादी.
और पढो »