IPL 2024 Make Dhoni Seat Outside Team CSK: धोनीवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना या क्रिकेटपटूने धोनीने सर्वांचीच निराशा केली, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पूर्वी हा खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचा. त्यानेच आता धोनीला बाहेर बसवण्याचा सल्ला दिलाय.
IPL 2024 Make Dhoni Seat Outside Team CSK: धोनीवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना या क्रिकेटपटूने 'धोनीने सर्वांचीच निराशा केली,' असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे पूर्वी हा खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचा. त्यानेच आता धोनीला बाहेर बसवण्याचा सल्ला दिलाय.रविवारी झालेल्या चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्सदरम्यानच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी चक्क 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
धोनी जर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असेल तर चेन्नईच्या संघाने त्याला बाहेर बसवून त्याच्याऐवजी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवावा, असं स्फोटक सल्ला हरभजनने सीएसकेच्या व्यवस्थापनाला दिला आहे."नवव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचं असेल तर धोनीने चेन्नईकडून खेळूच नये. त्याच्याऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये एका वेगवान गोलंदाजाला खेळवलेलं परवडेल. तो स्वत: यासंदर्भातील निर्णय घेतो आणि त्याने वरच्या क्रमांकाला फलंदाजी न येण्याचा निर्णय घेत संपूर्ण संघाची निराशा केली," असं हरभजनने म्हटलं आहे.
CSK Vs PBKS Harbhajan Singh Better Fast Bowler MS Dhoni
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Chamkila साठी परिणीतिनं सोडला 'अॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्लाजेव्हापासून नेटफ्लिकसवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा पासून हा चित्रपट चर्चेत आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील कहाणी, गाणी, दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्राचा अभिनय खूप आवडला. या सगळ्यात परिणीतिनं अशा गोष्टीचा खुलासा केला आहे ज्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे.
और पढो »
IPL 2024: तुम्ही आता 11 फलंदाज खेळवा; दिग्गज खेळाडू RCB संघावर संतापला, 'तुमच्यापेक्षा तर...'IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाने सनरायजर्स हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) केलेल्या वाईट गोलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू के श्रीकांत फार दुखावले आहेत. त्यांनी थेट बंगळुरु संघाला 11 फलंदाजांना घेऊन मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे.
और पढो »
...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलंन्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.
और पढो »
5 बॉलर जिनके सामने IPL में सबसे ज्यादा 0 पर आउट हुए बल्लेबाज5 बॉलर जिनके सामने IPL में सबसे ज्यादा 0 पर आउट हुए बल्लेबाज
और पढो »
'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
और पढो »
'Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..'; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्लाDouble Digit Appraisal Salary Hike: सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसंदर्भातील वार्षिक अहवाल जमा करणे, फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी सुरु असून त्याचसंदर्भात एका एका नवउद्योजकाने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
और पढो »