Ajit Pawar disappointed on Party Workers:उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी राज्यात चर्चेत असतात. ते भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरुन चिमटे काढताना दिसतात. अनेकदा बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून भलतीच विधाने निघतात.
Ajit Pawar disappointed on Party Workers:काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय.उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी राज्यात चर्चेत असतात. ते भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरुन चिमटे काढताना दिसतात. अनेकदा बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून भलतीच विधाने निघतात. पण काही चुकीचे शब्द वापरले गेल्यास ते तात्काळ माफीदेखील मागताना दिसतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेत पवार बोलत होते..अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्या घरची पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध पदे मी दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
Baramati NCP Ajit Pawar Ajit Pawar Disappointed Ajit Pawar Party Workers अजित पवार कार्यकर्त्यांना सज्जड दम Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News Nagpur Lok Sabha Elections
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
और पढो »
'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशाराBaramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.
और पढो »
माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.
और पढो »
Maharastra Politics : 'मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला...', अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासाRohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवार अपक्ष निवडणूक लढवणार होते, असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
और पढो »
'..किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या'; जाहीर भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं भावनिक आवाहनLoksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक भावनिक विधान केलं आहे.
और पढो »
Ricky Ponting: 2003 वर्ल्डकपवेळी माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग...; स्टिंग ऑपरेशनमधून रिकी पॉटिंगचा अखेर पर्दाफाशRicky Ponting spring bat : रिकी पॉटिंगवर 2003 च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध स्प्रिंग बॅट वापरल्याचा आरोप होता. त्या अंतिम सामन्यात पाँटिंगने 140 रन्सची नाबाद खेळी खेळली.
और पढो »