Chitra Wagh Comment On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पक्ष फोडीची सगळी मेडल दिली पाहिजेत अशी खोचक टिका करणारी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
'20 वर्ष बाप होता तुमचा, तेव्हा नव्हता का..', 'लाज वाटायला हवी' म्हणत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध संताप
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांनी कठोर शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 'पक्ष फोडाफोडीचं आयुष्यभराचं गोल्ड मेडल शरद पवारांना द्यावं लागेल' अशा अर्थाचं एक व्यंगचित्र चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत एक्स वरुन शेअर करत टीका केली आहे. मात्र या टीकेवरुन अनेकांनी चित्रा वाघ यांना एकेकाळी तुम्ही ज्यांना बाप म्हणायचा त्यांच्यावर अशी टीका योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
"20 वर्ष बाप होता. लाज वाटायला हवी, तेव्हा नव्हता का पक्षफोड्या?" असा सवाल एकाने विचारला आहे."देवा अशी पोरगी देण्यापेक्षा काहीच देऊ नको एखाद्याला," असं या व्यक्तीने म्हटलं आहे. तर दत्तप्रसाद टोपे यांनी"वा.. वा.. फोडाफोडीच मेडल साहेबांना, खाल्लेल्या ताटातच ओकायचं असल्या थर्ड क्लास गोष्टींच्या स्पर्धेतील ट्रीपल गोल्ड वाघ बाईंना," असं म्हटलं आहे."बापाचे कार्टून पोस्ट करणारी पहिलीच लेक असेल, असो" असं सचिन साबणे यांनी म्हटलं आहे.
"शेवटी तुम्ही पण दाखवून दिले की भाजपा कडून राजकारणात मोठ पद मिळवायचे असेल तर आदरणीय पवार साहेबांवर टिका केल्या शिवाय मिळणार नाही," असं मनोज जाधव यांनी म्हटलं आहे.Full Scorecard →भविष्य
Chitra Wagh Post Sharad Pawar Reminds Father
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासाते जवळपास 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि महिमा ही नेहमीच लिएंडर पेसला पाठिंबा द्यायची. जेव्हा केव्हा लिएंडरची मॅच असायची तेव्हा ती स्टेडियममध्ये उपस्थित असायची.
और पढो »
Hardik Pandya : शेवटी बापाचं काळीज! घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रियाHardik Pandya On Natasha Stankovic Post : गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक पासून घटस्फोट जाहीर केला होता.
और पढो »
Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.
और पढो »
अदाणी टोटल गैस का मुनाफा वित्त वर्ष 2024-25 की पहली तिमाही में 20 प्रतिशत बढ़ाअदाणी टोटल गैस का मुनाफा वित्त वर्ष 2024-25 की पहली तिमाही में 20 प्रतिशत बढ़ा
और पढो »
सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
कुटुंबात खडा, दोघींमध्ये राडा; विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील नेमका वाद काय?Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय.. आपला कौटुंबिक वाद चित्रा वाघ यांनी भडकवला असा आरोप केल्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या वादाची नेमकी सुरूवात कुठून झाली पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.
और पढो »