'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Mahima Chaudhary Leander Paes समाचार

'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Mahima Chaudhary AffairsMahima Chaudhary BoyfriendMahima Chaudhary And Leander Paes
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

ते जवळपास 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि महिमा ही नेहमीच लिएंडर पेसला पाठिंबा द्यायची. जेव्हा केव्हा लिएंडरची मॅच असायची तेव्हा ती स्टेडियममध्ये उपस्थित असायची.

'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासाMahima Chaudhary on Being Cheated

: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीनं सुभाष घई यांच्या 'परदेस' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. महिमानं तिच्या अभिनयानं सगळ्या प्रेक्षकांना वेड लावलं. पण सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या गोष्टीविषयी रंगली असेल तर तिच्या आणि माजी भारतीय टेनिसपटू लिएंडर पेससोबतच्या रिलेशनशिपची. मात्र, काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला आणि त्याचं कारण लिएंडरचं मॉडेल रिया पिल्लईसोबतच्या अफेअर असल्याचं म्हटलं जातं.

'मिस मालिनी' ला दिलेल्या मुलाखतीत महिमानं तिच्या भुतकाळातील नात्यावर चर्चा केली आहे. त्याविषयी बोलताना महिमा म्हणाली, 'तो एक चांगला टेनिसपटू असू शकतो, पण त्यानं मला कधीच चांगली वागणूक दिली नाही. जेव्हा मला कळलं की तो कोणा दुसरीसोबत फिरत आहे. तर हे माझ्यासाठी धक्कादायक नव्हतं. त्याच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नव्हता. त्यामुळे मी अधिक मजबूत झाले.'महिमाला वाटलं की लिएंडर पेसनं रिया पिल्लईसोबत देखील असचं केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mahima Chaudhary Affairs Mahima Chaudhary Boyfriend Mahima Chaudhary And Leander Paes Leander Paes Rhea Pillai Mahima Chaudhary Daughter Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi महिमा चौधरी बॉयफ्रेंड महिमा चौधरी लिएंडर पेस महिमा चौधरी पति महिमा चौधरी की बेटी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Paris Olympic : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरीParis Olympic : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरीपॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. त्याने बॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली.
और पढो »

विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलविजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखलTeam India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
और पढो »

'हा बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगला', अनंत अंबानींनी ताफा थांबवून तरुणासाठी जे केलं ते पाहून नेटकरी भारावले'हा बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगला', अनंत अंबानींनी ताफा थांबवून तरुणासाठी जे केलं ते पाहून नेटकरी भारावलेअनंत अंबानी (Anant Ambani) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण अनंत अंबानी यांना ताफा जात असताना एका फोटोसाठी विनंती करताना दिसत आहे. यानंतर अनंत अंबानी यांनी जे केलं ते पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.
और पढो »

'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...''फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...'Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय.
और पढो »

जगाला हादरवणारा दावा! 'अब्राहम लिंकन यांचे पुरुषांबरोबर होते संबंध'; 'त्यांनी महिलांपेक्षा...'जगाला हादरवणारा दावा! 'अब्राहम लिंकन यांचे पुरुषांबरोबर होते संबंध'; 'त्यांनी महिलांपेक्षा...'Abraham Lincoln Was Gay Claims New Documentary: गुलामगिरीविरुद्ध लढणारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अशी ओळख असलेल्या लिंकन यांच्याबद्दलचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याने एक डॉक्युमेंट्री सध्या चांगलीच चर्चेत आहे.
और पढो »

...तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा...तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासाNavi Mumbai Crime: यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेख याने तपासात पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:43:43