86 मिनिटांचा चित्रपट बजेट 6 लाख आणि कमाई 800 कोटी; आता ओटीटीवर उपलब्ध

Paranormal Activity All Part समाचार

86 मिनिटांचा चित्रपट बजेट 6 लाख आणि कमाई 800 कोटी; आता ओटीटीवर उपलब्ध
Paranormal Activity In HindiParanormal Activity Movies ListHorror Film
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

त्यातही असे अनेक हॉरर चित्रपट आहेत जे आपल्या मनात आजही छाप सोडून गेले आहेत. खरंतर 2007 मध्ये एक हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अपेक्षे पेक्षा जास्त पसंती दिली की 6 लाखांच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटानं जगभरात 800 कोटी कमावले.

आपल्या सगळ्यांनाच हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर किंवा पाहताना भीती वाटते. पण आपण तरी सुद्धा ते पाहणं सोडत नाही. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा कोणता चित्रपट आहे. चला तर आज आपण त्या विषयीच जाणून घेऊया...

खरंतर जेव्हा निर्मात्यांनी या चित्रपटाचा प्रॉफीट पाहिला तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. कारण या चित्रपटाचं बजेट हे फक्त 6 लाख होतं आणि जगभरात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 800 कोटींची कमाई केली. त्यांनी 2021 पर्यंत या चित्रपटाचे 6 सीक्वल बनवले होते. चला तर जाणून घेऊया हा कोणता चित्रपट आहे. 'पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी' च्या या यशानंतर त्यांनी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर ओरेन पेलीनं 'पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी' च्या 6 सीक्वल्स आणि स्पिनऑफ बनवले. 'पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी' चा पहिला सीक्वल हा 2010 मध्ये, दुसरा सीक्वल हा 2011 मध्ये झाला आणि तिसरा सीक्वल हा 2012 मध्ये आणि चौथा सीक्वल हा 2014 मध्ये, पाचवा सीक्वल हा 2015 मध्ये आणि सहाव्वा सिक्वल हा 2021 मध्ये आला. या चित्रपटांमध्ये फक्त 4 कलाकार होते आणि आयएमडीबीवर या चित्रपटाला 6.3 रेटिंग मिळाल्या आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Paranormal Activity In Hindi Paranormal Activity Movies List Horror Film Hollywood Horror Film Prime Video Horror Film Weekend Horror Film Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?Onion Price Rise: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य ठरला आहे.
और पढो »

'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोललाBorder Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
और पढो »

'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE Updates: राजकारण आणि मुख्यमंत्री चर्चा, दुर्घटना आणि निवडणुकीMaharashtra Breaking News LIVE Updates: राजकारण आणि मुख्यमंत्री चर्चा, दुर्घटना आणि निवडणुकीमहाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु झाली आहे. देवरी तालुक्यात शिवशही बसची दुर्घटना घडली आहे. शरद पवार अहिल्यानगर तीन कार्यकर्त्यांची भेटी घेऊन गोंदिया आणि पुणे येथे निवडणुकीच्या आरोपांसाठी वाक्य दिली.
और पढो »

नोमानींचं आवाहन, प्रचारात घमासान! 'बटेंगे कटेंगे विरुद्ध यही समय हैं, चा नारा; भाजपच्या प्रचाराला आणखी धारनोमानींचं आवाहन, प्रचारात घमासान! 'बटेंगे कटेंगे विरुद्ध यही समय हैं, चा नारा; भाजपच्या प्रचाराला आणखी धारऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:07:43