What is Anti Paper Leak Law: सध्या होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत मोठं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. पेपर लीक विरोधी कायद्यात पेपरफुटीपासून ते डमी उमेदवारांची नियुक्ती करण्याच्या घटनांमध्ये शिक्षेची तरतूद आहे.
युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहेत. अशातच पेपरफुटीबाबत सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. अशातच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश आणि नोकऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता लक्षात घेऊन केंद्र सरकारने रात्री उशिरा पेपरफुटीविरोधातील नवा कायदा लागू केला आहे. दरम्यान हा कायदा यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पेपर लीक कायदा मंजूर झाला होता. तर आता सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे.
सध्या होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत मोठं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. पेपर लीक विरोधी कायद्यात पेपरफुटीपासून ते डमी उमेदवारांची नियुक्ती करण्याच्या घटनांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. तर आता कायद्यानुसार, पेपर लीक प्रकरणात एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो. तर परीक्षेला डमी उमेदवार दिल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आलीये.
The Public Examinations Act, 2024 - the anti-paper leak law for examinations for central recruitment and entrance into central educational institutions, came into effect on Friday.दुसरीकडे परीक्षेत अनियमितता आढळून आल्यास आणि त्यामध्ये कोणत्याही संस्थेचे नाव समोर आलं, तर परीक्षेचा संपूर्ण खर्च त्या संस्थेकडून वसूल करण्यात येईल. इतकंच नाही तर मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये भारतीय न्यायिक संहितेचा उल्लेख आहे.
Public Examination Act 2024 Paper Leak Law Neet NTA Anti Paper Leak Law Provisions Prevention Of Unfair Means In Exam
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Anti Paper Leak Law: देश में एंटी पेपर लीक कानून लागू हुआ, तीन साल की सजा का प्रावधान; जानिए सबकुछAnti Paper Leak Law: देश में एंटी पेपर लीक कानून लागू हुआ, तीन साल की सजा का प्रावधान; जानिए सबकुछ
और पढो »
मोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यताRussia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
और पढो »
Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »
आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
और पढो »
मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशाराHigh Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
और पढो »
Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
और पढो »