Trending News : Bear Grylls ची कृपा; थरारक व्हिडीओ पाहणाऱ्या दोन भावंडांचा जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी जगण्याचा संघर्ष, अन्...
Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखी च्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार...
: तुम्हाला बेअर ग्रिल्स माहितीये का? वाळवंटांपासून वर्षावनांपर्यंत आणि ज्वालामुखीमुळं तयार झालेल्या भूमीपासून चिखल, मातीपर्यंत जिथंजिथं सामान्यांना आव्हानं दिसली, जगण्याचा संघर्ष दिसला तिथंतिथं या माणसानं प्रवेश केला आणि या कठीण परिस्थितीमध्येही 'जिंदगी जिंदाबाद' असाच काहीसा अविर्भाव ठेवत त्यानं गेल्या अनेक वर्षांपासून अविश्वसनीय असे Survival Skills शिकवले. याच बेअर ग्रिल्सच्या व्हिडिओंनी एक काळ गाजवला.
सतत त्याचे शो पाहणं एका अर्थी कॅथरिन यांच्यचा मॅटेन आणि अँड्र्यू या दोन्ही मुलाना फळलं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. फोर्स्टर या युकेमध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवणार होत्या, पण मुलांना धोक्यात पाहून त्यांना कामावर लक्ष देता आलं नाही. बुधवारी ब्रिटीश भावंडांची ही जोडी जिवंत ज्वालामुखीच्या मुखापाशी अडकून पडली. जवळपास 9 आठवड्यांची दक्षिण आशियायी सफर संपवून ही दोघं मायदेशी परतणं अपेक्षित होतं. पण, प्रत्यक्षात मात्र ते 10000 फूटांच्या उंचीवर जगण्यासाठी संघर्ष करताना दिसले.
Yesterday morning I should have been outside No 10 reporting. More importantly, my 2 eldest sons should have arrived home after a 9 week adventure across Southeast Asia. But they didn’t…..जवळपास 40 तासांनंतर आपल्या जीवात जीव आला, असं सांगत कॅथरिन यांनी मुलांच्या बचावाचा थरार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला होता. त्यांच्या माहितीनुसार ज्यावेळी बचाव पथकातील पहिली व्ययक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा ते दोघंही बचावले नसल्याचंच त्यांना वाडलं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
Trending Video Viral Video Bear Grylls Bear Grylls Show Bear Grylls Man Vs Wild मॅन वर्सेस वाईल्ड व्हायरल बातम्या मराठी बातम्या ज्वालामुखी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »
'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पणNagpur Hit And Run Case: 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक देऊन दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूने काल अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
और पढो »
Mumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...Mumbai Rain Update: मुंबईत पावसामुळं नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लोकल पकडताना एका महिलेचा अपघात झाला आहे.
और पढो »
तर तिचा जीव वाचला असता, मृत तरुणीने रोहितविरोधात दाखल केली होती तक्रार, पण पोलिसांनी...Vasai Murder Case: प्रियकराने प्रेयसीची अमानुषपणे हत्या केली आहे. या घटनेने वसई हादरली आहे.
और पढो »
दोन नद्यांच्या संगामामुळे दोन भागात विभागलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव; पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्यSatara : दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगम माहुली परिसराचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकते.
और पढो »
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
और पढो »