Maharashtra Breaking News LIVE : दिवसभातील सर्व घडामोडी एका क्लिकवर
दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.पृथ्वीराज चव्हाणांनी जरांगेंच्या प्रकृतीची चिंतास्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 91 वी जयंती निमित्त माथाडी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाज आणि माथाडी कामगार वर्गावर भाष्य केलं.* या कामगारांच काय होईल, असा प्रश्न त्यांच्या मनात होता.
माथाडी कामगारांचे प्रश्न आम्ही सोडवू , अण्णासाहेब पाटील यांनी मराठासाठी बलिदान दिले. या समाजाला प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे , आर्थीक निकषावर मागास समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी चळवळ अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केली, अजून अनेक अडचणी आहेत , मी मुख्यमंत्री असे पर्यंत ते सर्वच्च न्यायालयात पर्यंत टिकलं ,मात्र नंतर ते टिकलं नाही ,पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 10 टक्के आरक्षण दिले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.आपण मागच्या काळात ,इतका मोठा समाज आहे.
- संस्था चालक RSS चे प्रमुख व्यक्ती असल्याने त्यांना अटक झाली नाही कारवाई केली नाही, माझा दावा आहे ते घरी आहे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असून रडीचा डाव आहे.प्रकाश आवाडे यांच्यासह चिरंजीव राहुल आवाडे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार2019 साली भाजपच्या सुरेश हळवणकर यांचा पराभव करून निवडून आले प्रकाश आवाडेसांगलीच्या शिराळा तालुक्यातला चांदोली धरण शंभर टक्के भरले आहे. 34.40 टीएमसी साठवून क्षमता असणाऱ्या धरणात 34.40 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाले आहे.
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भास्कर अपडेट्स: पंजाब में NIA की रेड, खालिस्तान समर्थक सांसद अमृतपाल के रिश्तेदारों के ठिकानों पर सर्च जारीBreaking News Live Updates; thane gas leak | Delhi Mumbai Jaipur Bhopal News
और पढो »
भास्कर अपडेट्स: गुजरात के गांधीनगर में 8 लोग मेशवो नदी में डूबे, मरने वाले सभी एक ही गांव केBreaking News Live Updates; Gujarat Drowning | Delhi Mumbai Jaipur Bhopal News
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघातMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरी पोलिसांची तीन तास चौकशीMaharashtra Breaking News LIVE : देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »