दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.
Maharashtra Breaking News LIVE: 14 Oct 2024, 11:16 वाजतारोज साडेतीन लाख वाहने ये जा करतात. हलक्या वाहनांना टोलमाफी व्हावी अशी मागणी होती. जड वाहने सोडून आज रात्री 12 पासून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 45 व 75 रूपये टोल होता. 2026 पर्यंत टोलची मुदत होती. 2 लाख 80 हजार वाहनांना फायदा होईल. आर्थिक भाराची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाईल.बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपीला शुभम लोणकर आणि त्याच्या भावानं मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी शिवा हा पुण्यात राहायला होता.
या घोटाळ्यात भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या दोषमुक्ती विरोधात आव्हान याचिका दाखल झाल्यात. त्यावर तातडीनं सुनावणी घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. - 9 सप्टेंबर 2021 ला ACBच्या विशेष न्यायालयानं छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त केलं होतं. मात्र त्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांनी तीन स्वतंत्र याचिका दाखल करत आव्हान दिलं होतं. या याचिकांमुळे न्यायालयानं एप्रिलमध्ये भुजबळ कुटुंबियांना नोटीसा बजावल्या होत्या.
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....सलमान-शाहरुख नाही तर हा अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
और पढो »
'...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...'I Can Finish Lawrence Bishnoi Gang Says MP: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर एका खासदाराने थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपूर्ण टोळीचा आपण खात्मा करु शकतो असं विधान केलं आहे.
और पढो »
बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOSBaba Siddique Funeral: 66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती.
और पढो »
Breaking News LIVE: मराठा समाजाला त्यांचे अधिकार मिळावेतMaharashtra Breaking News LIVE : दिवसभातील सर्व घडामोडी एका क्लिकवर
और पढो »
भास्कर अपडेट्स: मिथुन को दादा साहब फाल्के अवॉर्ड, 8 अक्टूबर को दिया जाएगा; एक्टर ने पहली फिल्म में ही राष्ट...Breaking News Live Updates;
और पढो »
West Bengal Breaking News Live Updates: রাতভর বাঁশদ্রোণী থানায় ধরনা, গ্রেফতার রূপা!West Bengal Breaking News Live Updates: রাতভর বাঁশদ্রোণী থানা�
और पढो »