Budget 2024: मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत, काय होणार स्वस्त? जाणून घ्या

Budget 2024 समाचार

Budget 2024: मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत, काय होणार स्वस्त? जाणून घ्या
Youth EmploymentSchem For Youth EmploymentUnion Budget 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 94%
  • Publisher: 63%

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेतकरी, तरुण, व्यावसायिक यांना या बजेडकडून खूप अपेक्षा आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलचा अर्थमंत्री निर्मला सितारमण बिहार, आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेतकरी, तरुण, व्यावसायिक यांना या बजेडकडून खूप अपेक्षा आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलचा अर्थमंत्री निर्मला सितारमण बिहार, आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत.

निर्मला सितारमण यांनी आपल्या बजेटमध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था सलग चमकतेय. पूर्ण बजेट यावर केंद्रीत आहे. कृषि क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर आपला जोर आहे. ही विकसित भारतासाठी पहिली प्राथमिकता आहे. त्यांनी सरकारच्या 9 प्राथमिकता सांगितल्या. त्यामध्ये कृषी, शहरी विकास, रोजगार आणि कौशल्य विकास, कृषी संशोधन, उर्जा सुरक्षा, इनोव्हेशन, रिसर्च आणि ग्रोथचा समावेश आहे.

कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सितारमण यांनी केली मोबाईल आणि मोबाईल चार्जरसहित इतर उपकरणांवरील बीसीडी 15 टक्क्यांनी घटवली आहे. याशिवाय सोने आणि चांदीची कस्टम ड्युटी कमी करुन 6 टक्के इतकी केली आहे.यामुळे सोन्या चांदीच्या किंमती कमी होणार आहेत. याशिवाय लेदर, फूटवेअर आणि कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली आहे. दुसरीकडे टेलिकॉम उपकरणे महाग झाली आहेत. यावरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.मोबाईल फोन, चार्जर स्वस्त होणार आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Youth Employment Schem For Youth Employment Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Union Budget 2024-25 Budget 2024 In Marathi Budget Highlights 2024 India Budget 2024 Income Tax Budget 2024 Budget 2024 India Live Budget 2024 2024 Union Budget Of India Budget 2024 Tax Slab Defence Budget Of India 2024 Finance Budget 2024 Central Budget 2024 Rail Budget 2024 Budget 2024 Income Tax Changes

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदामोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
और पढो »

सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्यासोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या
और पढो »

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावसोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »

T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
और पढो »

सोनं झालं स्वस्त, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यासोनं झालं स्वस्त, ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:47:07