Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
BIG Breaking : मोबाईल चेक करा! लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात!!राज्यभरात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्राप्त अर्जदारांना थेट…रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Big Breaking Ladki Bahin Yojana Started To Be Deposited लाडकी बहिण योजना माझी लाडकी बहिण योजना
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळतील, जेव्हा अर्जावर असेल 'ही' नोंदLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. अर्ज पुढे जाऊन पैसे येण्यासाठी एका गोष्टीची पूर्तता आवश्यक. जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
और पढो »
'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »
...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
और पढो »
'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशाराSupreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
और पढो »
महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे.
और पढो »