Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. अर्ज पुढे जाऊन पैसे येण्यासाठी एका गोष्टीची पूर्तता आवश्यक. जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच राज्यात राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीनं अनेकांनाच भांडावून सोडलं आहे. तिथं विरोधक सत्ताधारी महायुतीविरोधात लढण्यासाठीची रणनिती आखत असतानाच इथं सत्ताधारी पक्षांकडून राज्यातील जनतेचा, समाजातील प्रत्येक घटकाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच धर्तीवर मागील काही दिवसांमध्ये महायुतीच्या वतीनं बहुचर्चित योजनांची घोषणा करत त्यांचा शुभारंभही करण्यात आला. यातील एक योजना म्हणजे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सुबत्ता आणि आधार देण्याच्या हेतूनं ही योजना सुरू करण्यात आली असून, नुकतंच या योजनेत सहभागी असणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीनुसार आतापर्यंत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोट्यवधी अर्थांची माहिती समोर आली आहे. पण, या सर्वच अर्जांमधून सर्वांनाच योजनेत नमूद करण्यात आलेली रक्कम मिळेल असं नाही. कारण, ही रक्कम मिळण्यासाठी अर्जावर काही गोष्टींची नोंद असणं महत्त्वाचं ठरत आहे.
वरील चारही टप्प्यांमधून अर्ज पुढे जात असून, अर्जावर Approval Status दिसत असल्यासच त्या अर्जदार महिलेला सरकारमान्य 1500 रुपयांची रक्कम मिळते. त्याव्यतिरिक्त Pending किंवा Review स्टेटस दिसत असल्याच निधीसाठीची प्रतीक्षा आणखी लांबते हे लक्षात घ्यावं.अर्ज प्रलंबित विंका पुनरावलोकन टप्प्यांमध्ये असला तर निधी येण्यासाठीची प्रतीक्षा आणखी वाढत असून, अर्ज रिजेक्ट म्हणजेच रद्द झाल्यास मात्र खात्यावर कोणतीही रक्कम जमा होत नाही.
अनेकदा अर्ज भरताना काही चूका झालेल्या असतात. पण, अर्ज भरताना काहीही चूक न होताही अर्ज प्रलंबित दिसत असल्याच अर्जदारांनी चिंता करू नये. हा अर्ज पुढील प्रक्रियेतून जात असून, तपासणी प्रक्रिया सुरू असल्यामुळंही Pending Status दाखवलं जातं.> अॅप सुरु करून त्यात लॉगइन करा.> तुमच्यासमोर अर्जाच्या स्टेटसचे तीन पर्याय दिसणार असून, तिथं तुम्ही नेमकं स्टेटस पाहू शकता.महाराष्ट्र
How To Apply For Ladki Bahin Yojana Application Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana Details Ladki Bahin Yojana Condition Ajit Pawar ABP Majha Batmya Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi Ladki Bahin Yojana All Details In Marathi लाडकी बहीण लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना अर्ज मराठी बातम्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
और पढो »
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
Bombay HC: 'लड़की बहिन' योजना के खिलाफ दायर PIL खारिज, हाईकोर्ट ने कहा- हम इसमें हस्तक्षेप नहीं कर सकतेBombay HC: 'लड़की बहिन' योजना के खिलाफ दायर PIL खारिज, हाईकोर्ट ने कहा- हम इसमें हस्तक्षेप नहीं कर सकते Maharashtra government Ladki Bahin Yojana PIL dismissed HC says we cannot interfere there
और पढो »
'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोललेAjit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.
और पढो »
'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदारDivorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.
और पढो »
महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे.
और पढो »