पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना चेतावणी दिली असून अलर्ट केलं आहे. ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून व्यवहार झालेला नाही, ती तात्काळ सक्रीय करण्यास सांगण्यात आलं आहे. 30 जूननंतर ही खाती बंद करण्यात येणार आहेत.
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना चेतावणी दिली असून अलर्ट केलं आहे. ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून व्यवहार झालेला नाही, ती तात्काळ सक्रीय करण्यास सांगण्यात आलं आहे. 30 जूननंतर ही खाती बंद करण्यात येणार आहेत.पंजाब नॅशनल बँकेत तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासठी महत्त्वाची आहे. पीएनबीकडून त्या ग्राहक किंवा खातेधारकांना अलर्ट देण्यात आला आहे ज्यांच्या खात्यात गेल्या 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही आणि खात्यातील बॅलेन्स शून्य आहे. अशी खाती 30 जून 2024 पासून बंद केली जातील.
PNB ने एक्सवर पोस्ट शेअर करत अलर्ट दिला आहे. यात त्यांनी सांगितंल आहे की, अनेक खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून खातेदारांकडून कोणताही व्यवहार झालेला नसून यात काही बॅलेन्सही नाही आहे. अशात या खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी काही पावलं उचलण्यात आली असून संबंधित खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी बँकेकडून खातेदारांना 1 मे 2024, 16 मे 2024, 24 मे 2024 आणि 1 जून 2024 रोजी वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आधीच नोटीस जारी करण्यात आली होती.
ग्राहकांना सुविधा देताना बँकेने म्हटलं आहे की, जर तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा कोणतीही मदत घ्यायची असेल तर तुम्ही थेट तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकता. पीएनबीने सांगितल्यानुसार, खातेधारकाने त्याच्या खात्याच्या केवायसीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित शाखेत जमा केल्याशिवाय अशी खाती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकत नाहीत. म्हणजेच, जर तुम्हाला तुमचे खाते सक्रिय ठेवायचे असेल तर बँकेच्या शाखेत जा आणि लगेच केवायसी करा.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
और पढो »
वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..., सुरेश रैनाने दिला या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्लाT20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.
और पढो »
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
और पढो »
रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
और पढो »
शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »
आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर अखेर कंपनीने दिलं स्पष्टीकरण, म्हणतात 'युनिटचं...'Finger in Ice Creme: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळून आला आहे.
और पढो »