जर तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात. ते या फळाच्या पानांचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड या उपायाने नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर या पानांचा रसाने तुमचं वजन कमी होण्यासही मदत मिळते.
गेल्या काही वर्षांमध्ये बदलेल्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल आणि यूरिक अॅसिडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आपल्या आरोग्याबद्दल असंख्य लोक जागृत असून त्यांनी पौष्टिक आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित केलंय. शिवाय कोरोना महामारीनंतर लोकांचा घरगुती उपाय आणि आयुर्वैदिक उपचारांकडे कल वाढला आहे. पण उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च यूरिक ऍसिडमुळे आरोग्याचा अनेक समस्या मानवाला गाठतात. खास करुन उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तुमचा आवाज सर्दीमुळे बसला असेल तर पेरूचा पानांना गरम पाण्यात उकळून त्या पाण्याने गार्गल केल्यास आवाज मोकळा होण्यास मदत मिळते.पेरूच्या पानांचे सेवन तुम्ही दोन प्रकारे करू शकता. सगळ्यात पहिले, तुम्ही पेरूची पाने पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. या पानांपासून तुम्ही चहाही तयार करु शकता. याशिवाय पेरूची पाने कच्ची चघळूनही खाऊ शकता.शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल अनेक शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरतं. खराब कोलेस्टेरॉल हे मेणासारखे असतं आणि शिरांमध्ये जमा होतं.
Guava Leaves Benefits Guava Leaves For Uric Acid Guava Leaves Reduce Weight Cholesterol Home Remedies Uric Acid Guava Leaves Weight Loss
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
HDL Cholesterol: पलटें बैड कोलेस्ट्रॉल का खेल, इन सुपरफूड्स से नेचुरली बढ़ाएं गुड कोलेस्ट्रॉल का लेवलएचडीएल कोलेस्ट्रॉल का लेवल जितना ज्यादा होगा, दिल की बीमारी का खतरा उतना ही कम होगा. इसलिए, गुड कोलेस्ट्रॉल के लेवल को बढ़ाना महत्वपूर्ण है. आइए नेचुरल तरीके से गुड कोलेस्ट्रॉल बढ़ाने के तरीके जानें.
और पढो »
Video : पुरी रथ यात्रेदरम्यान भगवान बलभद्र यांची मूर्ती निसटली आणि....; 8 जण जखमीBalabhadra Idol Falls In Puri In: पुरी येथील रथयात्रा भारतात खूप लोकप्रिय आहे. यावेळी हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात.
और पढो »
'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासाचित्रपटात खूप कमालीची स्टारकास्ट आहे. तर या चित्रपटात कमांडर मानसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शाश्वत चटर्जीच्या कामाची सगळीकडे स्तुती होत आहे.
और पढो »
इस तेल में खाना पकाने से कम होगा हाई कोलेस्ट्रॉल का खतरा, हार्ट अटैक से बच सकते हैं आपCholesterol Lowering Oil: जब शरीर में बैड कोलेस्ट्रॉल तब बनता है जब हम जरूरत से ज्यादा तेल का इस्तेमाल करते हैं, ऐसे में कौन सा कुकिंग ऑयल सेहत के लिए बेहतर है?
और पढो »
'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसाअनुष्का शर्मानं करिअरमध्ये सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनुष्कानं वयाच्या 20 व्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
और पढो »
Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »