Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
देशातील प्रतिष्ठित विद्यापीठंपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठ ानं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या परीक्षांदरम्यान 60-40 ही गुणपद्धती लागू करण्याचा हा निर्णय आता लागू होणार असल्यामुळं येत्या काळात विद्यार्थ्यांना 60 गुणांची लेखी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापनासाठी 40 गुण अशी विभागणी करण्यात येईल.2011- 2012 मध्ये मुंबई विद्यापीठ ानं पहिल्यांदाज 60-40 गुण विभागणीची पद्धत अवलंबात आणली होती.
निकालासंदर्भातील चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार काही महाविद्यालयांमध्ये अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेहून अधिक गुण सढळ हस्ते दिल्यामुळं ही वेळ ओढावली होती. पुढं अंतर्गत मूल्यमापनाचा सातत्यानं होणारा गैरवापर पाहता विद्यापीठानं 2016 - 17 मध्ये ही पद्धत मागे घेण्याचा निर्णय घेत 60-40 गुण विभागणी पूर्णपणे बंद केली होती.
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
Mumbai University 60 40 Marks System Mumbai University Result Mumbai University IDOL Mumbai University Result Updates Mumbai University Admission Process Marathi News News News In Marathi मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठ गुणतालिका मुंबई विद्यापीठ गुणपद्धती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »
Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »
Char Dham Yatra भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! एका दिवसात इतकेच लोक घेऊन शकणार दर्शनChar Dham Yatra : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »
पालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशाराSchool Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
और पढो »
महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रकMumbai University Exam Rescheduled: मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना हे बदलेलं वेळापत्रक लागू असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
और पढो »