या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांचा दबदबा होता. पण 27 महिन्यांपूर्वी एका कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
भारतीय बाजारपेठेत नेहमीच जास्त स्पेस आणि सीट्स असणाऱ्या गाड्यांची मागणी असते. यासाठी एमपीव्ही कारना जास्त पसंती दिली जाते. किआ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या कारच्या 1.5 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. जी या कारचं यश दर्शवते. फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीने Kia Carens ला सर्वात प्रथम भारतीय बाजारपेठेत लाँच केलं होतं. ही कार 6 आणि 7 सीटर अशा दोन्हीत उपलब्ध आहे. पेट्रोल आणि इंजिन अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध असणाऱ्या या कारची किंमत 10.52 लाखांपासून सुरु होते आणि 19.
जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त ग्राहकांनी Kia Carens च्या हायर आणि मिड लेव्हल व्हेरियंटला निवडलं असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. यामध्ये सनरुफ, वेंटिलेटेड सीट्ससारखे फिचर्स मिळतात. तसंच 57 टक्के ग्राहकांनी पेट्रोल व्हेरियंट निवडलं असून, उर्वरित 43 टक्के लोकांनी ड़िझेल व्हेरियंट खरेदी केलं आहे. ही कार 6 स्पीड मॅन्यूअल, 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. जवळपास 62 टक्के ग्राहकांनी मॅन्यूअल व्हेरियंटची निवड केली आहे.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
10वी, 12 वी ला नापास झाले, लोकांनी खिल्ली उडवली; मग बनले IAS-IPS अधिकारीUPSC Success Story: महाराष्ट्र बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बहुतांश जणांना यश मिळाले. तर काही जण कमी गुण मिळाल्याने, अथवा नापास झाल्याने निराश झाले आहेत. प्रत्येक वेळी अपयश आपल्याला काहीतरी शिकवते.
और पढो »
145% बढ़ी इस 7-सीटर मारुति कार की बिक्री, कीमत 10 लाख से भी कमMaruti Ertiga Sales: मारुति सुजुकी अर्टिगा देश की सबसे सस्ती 7-सीटर कारों में से है. इसके साथ ही,
और पढो »
8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
और पढो »
आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.Chhindwara 8 Family Members Murder: छिंदवाडा येथे आठ जणांची हत्या करुन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात 'इतक्या' होर्डिंगवर कारवाईआता या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांना खडबडून जाग आली आहे. आता नवी मुंबई महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »
निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वाचं पाऊल, 400 हून अधिक महाविद्यालयांचा सहभागMumbai University Electoral Literacy: सार्वत्रिक निवडणूक २०२४ या अनुषंगाने सर्व सामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करून लक्षणीय कामगिरी केली आहे.
और पढो »