Raj Thackeray Interview:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण, योजना, विधानसभा निकाल, उद्धव ठाकरे या सर्वांवर भाष्य केले.
Raj Thackeray Interview: शिंदेंनी बंड कसं केलं याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र आता पहिल्यांदाच राज ठाकरेंनी याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण, योजना, विधानसभा निकाल, उद्धव ठाकरे या सर्वांवर भाष्य केले. आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय.
मात्र अजूनही शिंदेंच्या बंडाबाबत वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. आता राज ठाकरेंनी शिंदेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी सांगितली. एकनाथ शिंदे यांचं बंड हे अडीच वर्ष आधीच झालं असतं. लॉकडाऊनमुळे शिंदेंचं बंड अडीच वर्ष लांबलं, असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केलाय. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत राज ठाकरेंनी हा मोठा दावा केलाय. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंचं भाजपसोबत जाणं योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय.राज ठाकरेंच्या यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी दुजोरा दिलाय.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray Raj Thackeray Interview Raj Thackeray On Eknath Shinde Raj Thackeray On Shivsena Rebel Raj Thackeray To The Point Raj Thackeray On Vidhansabha Raj Thackeray Maharashtra Election Raj Thackeray Exclusive Interview
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
और पढो »
Exclusive: ...म्हणून अमित ठाकरेंसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला, राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासाRaj Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंना (Amit Thackeray) भांडुप (Bhandup) मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम (Mahim) मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे.
और पढो »
'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसलेMaharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »
'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: राज ठाकरेंनी संजय राऊत राहत असलेल्या मतदारसंघातील जाहीर सभेमध्ये भिकार संपादक असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »
राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »