Maharashtra : राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरा देणारी बातमी. शिक्षण क्षेत्रात कसा गैरप्रकार सुरु आहे याची पोलखोल झी 24 तासने केली हे. पीएचडी मिळवण्यासाठी कसे नियम वाकवले जातात.. माजी मंत्र्यासाठी कशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
पीएचडी मिळवण्यासाठी कसे नियम वाकवले जातात. माजी मंत्र्यासाठी कशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे हे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि भाजपचे ज्येष्ठ नेतेही आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ते राहिलेत. त्यांनी PhD केली तर त्यात वावगं काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.. मात्र थांबा. लक्ष्मणराव ढोबळे PhD करतायत ही समस्या नाही. तर एका PhD साठी सर्व यंत्रणा कशी राबवली जाते याचं धक्कादायक वास्तव झी 24 तास तुमच्यासमोर मांडणार आहे.
सोलापूर विद्यापीठात 22 ते 26 जुलै 2024 दरम्यान PhD संशोधकांची सर्व विषयांसाठीची कोर्स वर्क परीक्षा पार पडली. सर्वांसाठी विद्यापीठातल्या संगणक शास्त्र संकुलाचं केंद्र होतं. मात्र यात लक्ष्मण ढोबळेंना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली. ढोबळेंसाठी फक्त एकट्यासाठी सुरुवातीला पंढरपुरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सेंटर देण्यात आलं. मात्र रयतशिक्षण संस्थेतलं हे सेंटर परत बदलण्यात आलं. लक्ष्मण ढोबळेंसाठी परीक्षा विभागाने न्यू सातारा कॉलेज ऑफ बीसीए, पंढरपूर या खाजगी महाविद्यालयात व्यवस्था केली.
Phd Exam LAXMAN DHOBALE Phd Former Higher Education Minister Phd Scam लक्ष्मण ढोबळे भाजप नेते
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आईआईटी, बीएचयू जैसे उच्च शिक्षण संस्थानों में ज्योतिष और भूतविद्या पढ़ाने पर वैज्ञानिक चिंतितHindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिन्दी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi
और पढो »
Bihar Education: विश्वविद्यालय को अपने स्तर पर करे पीएचडी पात्रता परीक्षा आयोजित, राज्यपाल ने दिए निर्देशBihar Education: बिहार के राज्यपाल ने सभी विश्वविद्यालयों को अपने स्तर पर पीएचडी पाठ्यक्रम में नामांकन के लिए पीएचडी पात्रता परीक्षा आयोजित करने का निर्देश दिया है.
और पढो »
महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.
और पढो »
पुण्यात रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग, 'या' भागातील शाळांना सुट्टी, तर घाटमाथ्यावर अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात तुफान पाऊस बरसत आहे. पुणे, कोल्हापूरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
और पढो »
4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्लाराज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »
पूजा खेडकर चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात; सायकल चालवतो, घोडेस्वारी करतो पण दिव्यांग म्हणून ठरला पात्रपूजा खेडकर यांच्यानंतर अजून एका IAS अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. नागरी सेवा परीक्षेत आरक्षणासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर होतो आहे.
और पढो »