Horoscope 25 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे फळ मिळणार; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Rashi Bhavishya 25 August 2024 समाचार

Horoscope 25 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे फळ मिळणार; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
AriesTaurusGemini
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Horoscope 25 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 25 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे फळ मिळणार; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. दोन दिवसांनंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. अशातच त्याचा तुमच्या राशीवर काही फरक पडणार का? 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घेऊया.आजच्या दिवशी कुटुंबावरच तुमचं जास्त लक्ष असेल. अपूर्ण आणि अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या माध्यमातून कामात मदत होईल याचा खूप फायदा होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

आजच्या दिवशी नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला असेल. वरिष्ठांची मदत मिळेल.आजच्या दिवशी एखाद्या कामात उलटफेर होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क वाढेल. Janmashtami 2024 Horoscope : जन्माष्टमीला गजकेसरी राजयोग! या राशींना प्रगतीसह आर्थिक लाभ, श्रीकृष्णाचाही मिळणार आशीर्वादLifestyle

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2024 Calendar Daily Horoscope

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 13 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!Horoscope 13 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!Horoscope 13 August 2024 : या राशीच्या व्यक्तींचा महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क वाढेल!
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »

Horoscope 17 August 2024: शनीची साडेसाती झेलणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचे भविष्य!Horoscope 17 August 2024: शनीची साडेसाती झेलणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचे भविष्य!Horoscope in Marathi 17 August 2024 : 17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं. सोबतच पूर्वाषाढ नक्षत्र आणि प्रीती योग आहे. साडेसाती सुरु असलेल्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनीदेवाची पूजा नक्की करा. आज शनीदोष व्रत आहे.
और पढो »

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:19:37